मावळात पुन्हा डान्स बारचा धिंगाणा; ३ डान्स बारमधून रोजची लाखोंची उधळण
राज्यात डान्स बारला बंदी असतानाही मावळ तालुक्यात पुन्हा एकदा डान्स बारचा तमाशा, मी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आला आहे
https://t.co/bEsUc4BNPD
@Dev_Fadnavis@puneruralpolice@PCcityPolice@DGPMaharashtra
पिंपरी चिंचवड: प्रतीथयश ट्रॅव्हल्स कंपनी ‘वीणा वर्ल्ड’च्या निष्काळजीपणामुळे भोसरीतील एक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. लेह येथे फिरायला गेलेल्या पर्यटकाची प्रवासादरम्यान अचानक प्रकृती खालावली. मात्र, त्याला वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. (Pune News)
पत्नीने केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर ‘वीणा वर्ल्ड’च्या टूर मॅनेजरसह दोघांवर लेह पोलीस ठाण्यात मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी गंगाधर गांगर्डे (वय ४४) असे मृत्यू झालेल्या पर्यटकांचे नाव आहे. त्यांची पत्नी तारामती गांगर्डे (रा. आळंदी रोड, भोसरी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
वीणा पाटील हॉस्पिटॅलिटी आर्या हॉलिडेजचा टूर मॅनेजर धीरज चौधरी, परस्पर गोळी देणारे पर्यटक डॉ. अमितकुमार जैन (रा. लालबाग, मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी धीरज चौधरी आणि डॉ. अमितकुमार जैन या दोघांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण तपासासाठी लेह पोलिसांकडे पाठविण्यात आले.
#पिंपरी #चिंचवड #pimprichinchwad #pimprichinchwadnews #pimprichinchwadcity #pimprichinchwadcrime #pimprichinchwadcrimenews #pimprichinchwadpolice
अधिक वाचा
https://t.co/hY9q91jLzg
A woman, who lost her husband during a holiday trip with Veena World, has lodged a police complaint against the tourist company for alleged negligence. According to the information, the couple was on a tour to Leh when the husband fell ill. His condition deteriorated due to the alleged lack of medical assistance. The deceased has been identified as Shivaji Gangadhar Gangarde (44). His wife, Taramati Gangarde, initially filed a complaint with the Bhosari police, but now, it has been forwarded to the Leh police for a thorough investigation into the circumstances surrounding the tourist’s demise.
The accused named in the case are Dheeraj Chaudhary, the tour manager associated with Aarya Holidays, the Veena World’s branch office in Pimpri, and Dr Amit Kumar Jain, a tourist from Lalbagh, Mumbai. “A suit has also been filed in the court seeking compensation from Veena World for my husband’s death due to negligence,” Taramati told Pune Mirror.
Read more on https://t.co/B1dexGIyEo
#LehPolice #HusbandDeath #HoidayTrip #TouristCompany #negligence
India's Best Police Force - Maharashtra Police !
महाराष्ट्राचे पोलीस दल देशातील सर्वात उत्कृष्ट पोलीस दल!
राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच अत्यंत कठीण प्रसंगी समाजाला मदतीचा हात देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान..
(पोलीस सेवेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान व कौतुक सोहळा | पुणे | 07-01-2024)
#Maharashtra #Pune #Punepolice #Bigsalute @DGPMaharashtra
पुणे टाइम्स मिरर आयोजित "बिग सॅल्युट" या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलीस दलातील १ अधिकारी आणि २१ अंमलदारांना सेवेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले..
We are grateful to the Honourable DCM and HM, Shri Devendra Fadnavis @Dev_Fadnavis for taking time out to felicitate our personnel. This will encourage our Team #PimpriChinchwadPolice @PCcityPolice to serve the citizens with more vigour and enthusiasm.
@maharashtra_hmo@DGPMaharashtra
Our Police Officers put their lives in the line of duty, giving everything, every single day because they have a tough job to do, to keep us and the city safe.
Let's join hands to appreciate their effort and come together with Pune Times Mirror to extend a *Big Salute* to Pune Police on 7th January.
#Bigsalute
#Punetimesmirror
#PunePolice
काल पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचा गत ५ वर्षांचा प्रवास आणि पुढील वाटचाल या विषयी आयोजिलेल्या कार्यक्रमास नागरिकांनी व्यापक प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद
तसेच आदरणीय पालकमंत्री @ChDadaPatil, सर्व मान्यवर व श्रमिक पत्रकार संघ यांनी गौरविल्याबद्दल आभार.
रविवार दि. ६ ऑगस्ट २०२३ रोजी रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड येथे मा. व्ही. व्ही. आय.पी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहणार आहे. त्या अनुषंगाने वाहतूक व्यवस्थेत वाहतूक नियंत्रण विभागाने आवश्यक ते बदल केले आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी.
#PCMC#वाहतूक_नियंत्रण_विभाग