@RajThackeray साहेब महाराष्ट्रात मराठी म्हणून जन्माला येऊन आम्ही गुन्हा केला का.?
मराठी म्हणून जगण्याचा अधिकार नाही का.?मराठी माणसाला महाराष्ट्रात डावलल जातय साहेब तुम्हीच मराठी माणसाला वाचवू शकता न्याय करा साहेब...🙏🙏
@mnsadhikrut@abpmajhatv@TV9Marathi@MeMarathiNewss
शिक्षकभरतीत मराठी माध्यमावर होणारा अन्याय सहन करण्यात येणार नाही आज शिक्षण आयुक्त कार्यालयात @ChDadaPatil चंद्रकांत पाटील यांची गाडी अडविण्यात आली, तात्काळ निर्णय घ्या अथवा न्याय मिळेपर्यंत आंदोलन आता तीव्र होणार..!
@dvkesarkar@AbhijitKaran25@RRPSpeaks@Prksh_Ambedkar
#TET घोटाळा आज अधिवेशनाच्या शेवटच्या सत्रात आपण दि 12 रोजी विरोधी पक्षनेते @iambadasdanve यांनी पुन्हा आमच्या मागणीकडे सत्ताधार्यांचे लक्ष वेधले @dvkesarkar आपण #युवाशाही अंदोलन कर्त्यां शिष्टमंडळास शब्द दिलाय 9501 बोगस प्रमाणपत्र धारकासह दलालावर कार्यवाही झालीच पाहिजे.
राज्यात ६० हजार शिक्षकांची पदं रिक्त आहेत आणि या खात्याचे मंत्री मात्र खोटं बोलतात… शिक्षणाची गुणवत्ता राखण्यासाठी आणि शिक्षक भरतीकडे डोळे लावून बसलेल्या हजारो युवांना न्याय मिळण्यासाठी रिक्त असलेली शिक्षकांची ६० हजार पदं तातडीने भरावीत, अशी मागणी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना केली.
#हिवाळीअधिवेशन२०२३
केसरकर साहेबांनी पावसाळी अधिवेशनात दिलेला शिक्षकभरतीचा रोडमॅप पूर्णपणे फेल गेला त्यानंतर 5 डिसेंबरपासून जाहिराती येतील म्हणून सांगून पुन्हा दिशाभूल केली म्हणून झोपलेल्याना जागे करण्यासाठी
व्यक्त व्हा
👇
#क्याहुवातेरावादा_केसरकरदादा#शिक्षकभरती_पसंदीक्रम#शिक्षकभरती_55000