मा. @Dev_Fadnavis साहेब #संगणकपरिचालक आपला डिजिटल महाराष्ट्र चा कणा आहे, आज तोच मोडून पडला आहे, याचा सारासार विचार करून किंबहुना आमच्या जागी आपण आहात हे गृहीत धरून आमचा कुठे तरी विचार व्हावा आणि आम्हाला IT महामंडळ कडून नियुक्ती द्यावी हीच माफक अपेक्षा.
डिजिटल महाराष्ट्राच्या नावाने करोडो चा भ्रष्टाचार कंपनी करत आहे,मा@Dev_Fadnavis
साहेब पारदर्शक कारभाराची व्याप्ती #संगणकपरिचालक यांच्या पर्यंत येऊ द्या,आपण आम्हाला विधानसभेत दिलेला शब्द पाळा आय टी महामंडळात नियुक्ती द्या
@TV9Marathi@ibnlokmattv1#संगणकपरिचालक
डिजिटल महाराष्ट्राच्या नावाने करोडो चा भ्रष्टाचार कंपनी करत आहे,मा@Dev_Fadnavis
साहेब पारदर्शक कारभाराची व्याप्ती #संगणकपरिचालक यांच्या पर्यंत येऊ द्या,आपण आम्हाला विधानसभेत दिलेला शब्द पाळा आय टी महामंडळात नियुक्ती द्या
@TV9Marathi@ibnlokmattv1#संगणकपरिचालक
ज्या संघणक परिचालकामुळे डिजिटल महाराष्ट्र नंबर 1 ला आहे.त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकार आय टि महामंडळात &किमाण 1500 देण्यास ऐवढा विचार आणि दिरगाई का? हेच संगणक परिचालक महाराष्ट्र सरकारची तिजोरी भरण्यास सहकार्य करतील.विश्वास टाकून पहा..।।
#संगणकपरिचालक@Dev_Fadnavis
गावखेडड्यात माहिती पोहचवनारा उपाशी आणि दिल्लीत असलेले सीएससी एसपीव्ही मात्र तुपाशी हेच तुमच पारदर्शक सरकार ..।।
#संगणकपरिचालक@Pankajamunde
@ShiddeshwarMund
@Dev_Fadanvisfc
प्रामाणिक पणे ग्रामपंचायतीचे काम करनारा, महाराष्ट्र शासनाचा डिजिटल महाराष्ट्र घडवनारा संघणक परिचालक IT महामंडळाकडुन नियुक्ती लवकरात लवकर देण्यात यावी..।।
#संगणकपरिचालक@Dev_Fadnavis@Pankajamunde
मा.@Dev_Fadnavisसाहेब एकीकडे संगणक परिचालकांना दिलेला शब्द आपण 8 महिने झाले पाळला नाही आणि दुसरीकडे आपले सरकार प्रकल्पात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या CSC-SPV कंपनीला शासन पाठीशी घालत आहे,यालाच पारदर्शकता म्हणतात का?@Pankajamunde,@kdhavse,@abpmajhatv,@TV9Marathi#संगणकपरिचालक
#शिक्षकभरती संदर्भात @CMOMaharashtra यांना पाठविलेल्या पत्राचे उत्तर मिळाले आहे. मुख्यमंत्र्यांनी ते पत्र शालेय शिक्षण खात्याच्या प्रधान सचिवांकडे पुढील कार्यवाहीसाठी रवाना केले आहे. त्यांनी या प्रश्नाची दखल घेतली असली तरी शिक्षकभरतीबाबत तत्काळ निर्णय होणे आवश्यक आहे.