@rautsanjay61 आता तुम्ही लाचारी केल्यामुळे मज्जा घेताय...भविष्यात तुमच्या नेत्यावर ही अशीच वेळ येईल.. शासकीय यंत्रणांचा गैरवापर थांबवण्यासाठी सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे..
@XlncPatil @narukolhe1 @GZeroC @bbcnewsmarathi तुझा पगार सुरू दिसतोय..
असो.. तू कर ट्रोल म्हणून नोकरी.. नंतर देशाचं वाटोळं झालं की तू पण भिक मागत फिर्शिल..
बघा काय म्हणते ही शहीद जवानाची वीर पत्नी, तिचे रोखून धरलेले अश्रू खरच धन्य तू ताई
तुझे डोळे तुझा चेहरा रोखून धारलेले आश्रू ... हातातले बाळ
#ताई_रडवलस
एका ही भक्तान तिला ट्रोल केले तर घरात घुसून मारू
बस..आता सहन करणार नाही
तिने आव्हान केले तसे सैन्यात दाखल व्हा..
#SayNoToWar
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील अर्थात आबा यांची आज पुण्यतिथी. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांनी दिलेले योगदान अविस्मरणिय आहे. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.