@RRPSpeaks पवित्रपोर्टल मधून लागलेले सर्व नवनियुक्त शिक्षक हे 35 पेक्षा जास्त वयाचे आहेत.त्यांना मिळणारी सेवा आणि महागाई या दोन्ही गोष्टींचा सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करून शिक्षणसेवक रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करावी
ही नम्र विनंती
@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis