#Secondphase जिल्हा परिषद 10% रिक्त अपात्र गैरहजर रुजू न झालेले जागा त्वरित अपलोड करा.
#10सप्टेंबर_शासननिर्णय याप्रमाणे भरती करा.
#शिक्षकभरती प्रलंबित सेकंड फेज मधील भरती त्वरित पूर्ण करा.
मतं मागताना जो आवेश होता, मागेल ते मिळेलचा जो आव होता, तो सत्तेत येताच सुट्टीवर गेलेला दिसतोय! आव गळाला आणि मनातला खरा भाव उघडा पडला, असं शिक्षकांना वाटू नये! तसं वाटत असेल तर #सेकंडफेज_ZPजाहिरात_द्या!
शिक्षक शिकवतात आणि मोठं बनवतात. पण तेच ज्यांचं चुकतं त्यांना नापासही करतात! विसरू नका!!
10 सप्टेंबर रोजी शासन निर्णय काढून सेकंड फेज शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा केला मात्र पोर्टलवर केवळ खाजगी संस्थेच्या जाहिराती देण्यास सुरुवात केली पण
#सेकंडफेज_ZPजाहिरात_द्या देत नसल्याने हा आक्रोश आहे!
जिल्हा परिषद शाळा बंद आणि शिक्षक भरती बंद!!!!
पुरोगामी महाराष्ट्र!
केसरकर साहेब, जमत नसेल तर राजीनामा द्या👏राज्यात 50 हजार #शिक्षकभरती करू @dvkesarkar आजवर नुसती आश्वासणं दिली पण वास्तविक तीन वर्ष होत आहेत, शिक्षकांवर Age बार होतायेत तरीही कासवाच्या गतीने काम करणार का❓ शिक्षणमंत्री #शिक्षणसेवक रद्द करू शकले नाहीत @CMOMaharashtra@Dev_Fadnavis
“शिवरायांचा पुतळा हा वाईटातून चांगलं घडण्यासाठी पडला असेल” असली भयंकर आणि बाष्कळ वक्तव्य झाली असतील तर आता नोकरीसाठी जीवाची बाजी लावणाऱ्या अभियोग्यताधारकाकांकडे लक्ष द्या…!