आदरणीय उद्धवसाहेब आणि शिवसैनिकांनो...आज सकाळपासून माझ्या बहिणीला आणि भावोजीना "मालाड (पूर्व ) येथील "कुरार व्हिलेज पोलिसांनी" सांताक्रूझ येथून घरून मालाड कुरार पोलीस स्टेशन मध्ये आणून बसवलेय..मला पकडण्यासाठी त्यांना टॉर्चर केले जातेय..कृपया करून सहकार्य करा..
मी "प्रदीप भालेकर".याच कारणामुळे आता "मुख्यमंत्री-एकनाथ शिंदे" आणि "उपमुख्यमंत्री -देवेंद्र फडणवीस,नारायण राणे" यांनी मला पोलिसांकडून एन्काऊंटर करण्याचा प्लॅन आखला आहे."धर्मवीर-आनंद दिघसाहेबांचे मारेकरी आणि "नरेंद्र दाभोलकर" सरांचे मारेकरी देवेंद्र फडणवीसांच्या छत्रछायेखाली आहेत.
आज आहे दिवाळी.. पण सकाळपासून "महाराष्ट्राचे लाडके बायले बेवडे मुख्यमंत्री-एकनाथ शिंदे" आणि "बायल्या उपमुख्यमंत्री -देवेंद्र फडणवीस" यांनी माझ्या घरी पोलीस पाठवून माझ्या 65 वर्ष्याच्या आईला त्रास देऊन, बहिणीच्या घरी जाऊन मर्दपणा दाखवीत आहेत..
#बायल्या एकनाथ शिंदे आणि अनाजीपंत.
"सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेत" नारायण राणे" व त्यांचे समर्थक राजन तेली" ने बोलेरो गाड्या कर्ज प्रकरण घोटाळा व इतर कर्ज घोटाळे उघडकीस आणण्यासाठी मी "07/12/2020" रोजी महाराष्ट्र राज्य अँटी करप्शन ब्युरोच्या (DG) पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल केली आहे. पण अद्याप कारवाई का नाही?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील "सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेत" गाडी कर्ज घोटाळा करणाऱ्या व इतर कर्ज प्रकरणे करून कर्ज थकवणाऱ्या "संचालक -राजन तेली" व राजन तेलीला आदेश देणाऱ्या "नारायण तातू राणे, नितेश राणे, निलेश रानेवर" "ACB- महाराष्ट्र" कारवाई का करत नाहीय.?
(प्रदीप भालेकर)
"सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत" 2014 या वर्षी झालेल्या 14 गाडी कर्ज घोटाळ्याप्रकरणी "महाराष्ट्र एन्टी करप्शन ब्युरोकडे" तक्रार दाखल.."माजी अध्यक्ष-राजन तेली आणि संचालक मंडळ बॉडीवर" गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मी शिवसेनेचे काम करू नये, "उद्धवसाहेब ठाकरे" यांचा व शिवसेनेचा प्रचार करू नये."गद्दार एकनाथ शिंदे" बद्दल लिहू नये म्हणून मला आता मुंबई पोलिसांकडून "एन्काऊंटर" करण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत.मुंबई पोलीस कमिशनर -विवेक फंसाळकर साहेब "सद्रक्षणाय खलनिग्रहनाय" हे ब्रीदवाक्य आठवा
ह्या पोस्टच्या कारणाने माझ्यावर मालाडमधील "कुरार पोलीस स्टेशन" ने गुन्हा दाखल केला आहे..हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री - एकनाथ शिंदे" गुवाहातीला दारू पिऊन तमाशा करत होते.. मग ह्यांना बेवडा बोलणार नाही काय.. बेवड्याना बेवडा बोलणार,नाहीतर काय शाना बाबु बोलणार काय ?
#बेवडा शाना बाबु
"धर्मवीर गुरुवर्य-आनंद दिघेसाहेबांचे" खून प्रकरण मी उघडकीस आणल्याने आणि मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत असल्याने "मुख्यमंत्री-एकनाथ शिंदे" व "नारायण राणे" यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.म्हणून मुंबई हायकोर्टजवळ 3 दिवस मुंबईमधील खबरी, गुंड व पोलिसांना मला पकडन्यास सांगितलेय.