@Dev_Fadnavis साहेब कालच्या राड्यानंतर आपणaction घ्याल असं वाटलं होतं, @rahulnarwekar साहेब पूर्ण महाराष्ट्र बघतोय news वर पडळकर ने खुणावून मारामारी केली पण तुम्हा दोघांमध्ये पण दम नाही त्या पडळकर आणि त्या माणसांवर कार्यवाही करण्याचा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र @AjitPawarSpeaks
@ChitraKWagh@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@BJPMahilaMorcha@BJPMM4Maha आदरणीय ताई करुणा मुंडे यांना पण कलेक्टर ऑफिस मध्ये बसवून अगदी शरीराची हाल होईल पर्यंत मारले होते म्हणे बाथरूम ला सुद्धा जाऊ देत नव्हते म्हणे असे ऐकले आहे त्यांच्याच तोंडून, आपण आमदार आहात, यावर बोलून करुणा मुंडे यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा ही नम्र विनंती...
@SureshDhasBJP आण्णा बीड मध्ये तर #बिंदूनामावली चा तर घोळ आहेतच पण लातूर जिल्ह्यात सुद्धा सर्व विभागामध्ये काही विशिष्ट प्रवर्ग चे लोक खुप मोठ्या प्रमाणात आणले आहेत त्याची पण चौकशी व्हावी @AjitPawarSpeaks दादा आपल्या काळात आपण 2011 ला बोगस पटनोंदणी घोळ उघडा पाडला होता, हा बिंदूनामावली घोळ मिटवा
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री मा.श्री. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मंत्रालयातील दालनात बीड जिल्ह्यातील बिंदूनामावलीनुसार शासकीय कर्मचारी यांच्या नियुक्ती बाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. नियुक्ती संदर्भात बैठक व्हावी यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील होतो. आज या आयोजित बैठकीच्या निमित्ताने बिंदूनामावली संदर्भात महत्वाच्या गोष्टी उपस्थित सर्वांच्या निदर्शनास आणून दिल्या.
यामध्ये बीड जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांतर्गत येणारी पदभरती ही बिंदूनामावलीनुसार करण्यात येते. पदभरतीसाठी मागणी पत्र पाठवण्यापूर्वी संबंधित प्रशासकीय विभाग अथवा नियुक्तीसाठी बदलीने / प्रतिनियुक्तीने नियुक्तीसाठी बिंदूनामावली चा वापर केला जात नाही असे सांगितले.
मा. अजितदादांनी एका महिन्यात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बिंदूनामावलीची चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच सर्व प्रशासकीय विभागातील अधिकारी / कर्मचारी यांना योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व मिळेल यासाठी स्वतंत्र धोरण ठरविण्याबाबत निर्णय घेतला आहे.
हा निर्णय स्वागतार्ह असून या बैठकीत जिल्ह्याच्या अनुषंगाने महत्वाच्या असणाऱ्या इतरही मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी बैठकीस आमदार श्री. प्रकाशदादा सोळंके, श्री. संदीपभैय्या क्षीरसागर, ग्रामविकास सचिव मा. एकनाथ डवले, रानडे मॅडम, कक्ष अधिकारी ज्योत्स्ना अर्जुन आणि बीडकडून श्री. राजेंद्र भोसले, श्री. जयंत आमटे, श्री. बालाजी घुमरे आणि श्री. बाळासाहेब मोटे उपस्थित होते.
#बिंदूनामावली #शासकीय #कर्मचारी #बैठक #मंत्रालय #मुंबई #बीड #mantralay #meeting #government #Staff #mumbai #Beed #ajitpawar #Maharastra #SureshDhas
@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@BJP4Maharashtra
महाविद्वान धनंजय मुंडे यांनी हे वाचावे.
कोणाचेही ज्ञान काढण्याआधी स्वतःला किती आहे हे तपासून पाहावे.
नीट वाचा काय लिहिले आहे
13 Sep 2024 ला आयुक्तांनी प्रधान सचिव कृषि यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे की Solar Light Trap व ईतर वस्तुंचा लाभ DBT स्वरूपात देण्यात यावा खरेदी करून वाटप करण्यात येऊ नये असे या कार्यालयाचे स्पष्ट मत आहे.
असे आयुक्त कार्यालयाने सुचित केले होते तरीही 11 Oct चा २०० कोटींचा GR MAIDC व PDKV यांना निधी वळती करून त्यांच्या मार्फत तात्डीने पुरवठा करण्यास मान्यता देण्यात येत आहे तसेच 8 Oct चा ५०० कोटींचा GR थेट पुरवठा करण्यास मान्यता देण्यात येत आहे असे GR काढले.
आयुक्ताने 13 Sep 2024 च्या पत्रात लाभ DBT स्वरूपातच देण्यात यावा हे सुचित केले होते म्हणुच आयुक्तांना या कार्यक्रमाचे नियंत्रण अधिकारी न करता सदर योजना राबवण्यासाठी उप सचिव कृषि यानां कार्यक्रमाचे कार्यान्वयन व संनियंत्रण करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले तसेच, अवर सचिव (कृषि) यानां आहरण व संवितरण अधिकारी प्राधिकृत करण्यात आले व या पुरवठ्याचे देयके उप सचिव कृषि यांच्याकडे थेट सादर करण्यात यावे असे नमुद आहे.
असे अधिकार पहील्यांदाच मंत्रालयातील अधिकार्यांकडे देण्यात आले या मागचे कारण काय ?
@amolmitkari22 साहेब लाज वाटते का जरा तरी? एका निष्पाप व्यक्तीचा खुन झालाय, त्याला न्याय देण्यासाठी एक आमदार लढत असताना तू त्याला बदनाम करतोय, तुला आवाज उठवता येत नसेल तर नको उठवू पण जो करतोय त्याला नको आडवं येऊ, तुझी राष्ट्रवादी खूण्याला साथ देणार आहे असं दिसतंय @SureshDhasBJP
@Dev_Fadnavis साहेब महाराष्ट्रतील तरुण म्हणून मन,बुद्धी सुन्न झाली हो, आरोपी स्वतः होऊन शरण येतो तो आपल्या पोलिसांना सापडत नाही. आम्ही तुम्हाला एक कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत असे समजतं होतो, पण साध्या एका मंत्र्याला तुम्ही बाहेर काढत नाहीत. तुमच्या कार्यशैली बाबद शंका येत आहेत
राज्यात पीकविमा माफियाने सर्व सामान्य शेतकऱ्याचे पीकविम्याचे पैसे लाटल्याचे कळतंय @Dev_Fadnavis मुख्यमंत्री साहेब याची चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही करून शेतकऱ्यांना पीकविमा द्या, आणि जे कोणी मंत्री यात सहभागी असतील त्यांची हकालपट्टी करावी @AjitPawarSpeaks
@zee24taasnews चॅनल वाले जरांगे पाटील च्या मेळाव्या बाबद सविस्तर बातमी दाखवत नाहीत, तेथील पण बातमी दाखवा किती गर्दी आहे बघा... तुम्ही निपक्ष असले पाहिजेत...
@pspatil66 आपल्याला या गोष्टी शी काय देणे घेणे आहे, 2 दिवस उपाशी राहून पाहा म्हणजे परिस्थिती लक्षात येईल, ते समाजसाठी जीवाची बाजी लावत आहेत म्हणून समाज पण जीव लावतो त्याना, आणि ज्या नेत्याबद्दल आपण बोलत आहेत ते सगळे स्वार्थी आहेत त्याना जनेतेचे देणे घेणे नाही, हे ज्ञान तुमच्या जवळच ठेवा
अंतरवाली सराटी प्रकरणात अटक करण्यात आलेला ऋषीकेश बेदरे हा व्यक्ती माझ्या भागातील नसून यापूर्वी मी त्याला कधीही पाहिले नाही व ओळखतही नाही.लाठीचार्ज झाल्यानंतर पवार साहेब अंतरवाली येथे आले असता त्याप्रसंगी ऋषीकेश बेदरे या व्यक्तीने जमावात घूसून काढलेला तो फोटो आहे.
@mieknathshinde साहेब @girishdmahajan साहेब उद्या पासून जिल्हा परिषद भरती ची परीक्षा चालू होतं आहे पण राज्यात काही जिल्ह्यात संचार बंदी लागू आहे.त्यामुळे परीक्षा सेंटरवर मुलांना वेळेवर पोचता येणार नाही तर ही exam नंतर घेण्यात यावी अशी सूचना IBPS या कंपनी ला द्यावे ही नम्र विनंती
@girishdmahajan साहेब उद्या पासून जिल्हा परिषदभरती परीक्षेचा 3 रा टप्पा चालू आहे,पण राज्यात विविध जिल्ह्यात मराठा आंदोलन चालू आहे काही जिल्ह्यात जमाव बंदी आदेश आहेत त्यामुळं परीक्षार्थी मुलांना, मुलींना वेळेवर पोचणे शक्य नाही. त्यामुळं परीक्षा दिवाळी नंतर घेण्यात यावी ही विनंती.