राज्यसेवा परीक्षा 2022
#MPSC ने अंतीम निकाल जाहीर करून या उमेदवारांच्या शिफारशी तातडीने सरकारकडे कराव्यात.
अधिकारी म्हणून निवड झालेल्या लोकांची व्यवस्था एवढी बेकार हालत करत असेल तर सामान्यांची काय व्यथा!?
आज दुपारी ठीक 2 वाजता पत्रकार भवन पुणे याठिकाणी याबाबत पत्रकार परिषद आयोजीत केली असून सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहून सहकार्य करावे हि कळकळीची विनंती..
@mieknathshinde
मान. @mpsc_office उमेदवार पुढील बाबींची चातकासारखी वाट पाहत आहेत.
👉PSI 2021:- गुणवत्ता यादी
👉गट-क मुख्य परीक्षा 2023:- निकाल & कौशल्य चाचणी वेळापत्रक
@Drsuvarnas@DrDilipP_IAS
#MPSC सारख्या महत्त्वाच्या परीक्षेत आपली पात्रता सिद्ध करूनही महाराष्ट्रातील तरूण-तरूणी गेले आठ महिने बेरोजगार आहेत. त्यांना नियुक्तीपत्र दिली जात नाहीएत, फक्त आश्वासनं मिळतायत. दुर्दैवं म्हणजे या अधिका-यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची वेळ आलेय. आता 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?' हे विचारायचीसुद्धा लाज वाटायला लागलेय. उच्चशिक्षित आणि कार्यकुशल तरूणांच्या रोजगाराची ही अवस्था असेल तर इतर तरूणांबद्दल न बोललेलंच बरं. या सरकारने फक्त राज्याचंच वाट्टोळं करून ठेवलं नाहीए तर महाराष्ट्राची राजकीय-सामाजिक-आर्थिक घडी विस्कटून ठेवलेय.
हम लोग है ऐसे दीवाने,
दुनिया को बदलकर मानेंगे,
मंजिल की धून में आए हैं,
मंजिल को पाकर मानेेंगे..!
जो लक्ष्य है अपना पूरा हो,
उस वक्त तसल्ली पाएँगे,
इस दिल में हजारो मौजे है,
तूफान उठाकर मानेंगे..!!
अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती प्रक्रिया-2023 आज डायरेक्ट कागदपत्र तपासणी लिस्ट जाहीर केली.
IBPS असा निकाल लावत नाही हा Department ने केलेला कार्यक्रम आहे IBPS चा FORMAT वेगळा आहे.
जो निकाल IBPS ने DEPARTMENT कडे पाठवला तो जाहीर झाला पाहिजे....असे नाटक करायचे नाही @Dev_Fadnavis
महाराष्ट्रात ठिकठिकाणी तलाठी भरतीचा निकाल लागला, अनेक धक्कादायक बाबी यात समोर आल्या आहेत. वनरक्षक परीक्षेत फक्त ५४ मार्क पडलेल्या परीक्षार्थीला तलाठी भरतीत २०० पैकी २१४ गुण मिळालेत. अशी अनेक उदाहरणे आहेत. खरंतर या बहाद्दराचा शिंदे - फडणवीस - अजितदादांनी सत्कार केला पाहिजे. महाराष्ट्रातील लाखो प्रामाणिक आणि होतकरू युवांच्या भविष्याची अक्षरशः राखरांगोळी सुरू आहे. पदभरती मधील हा घोटाळा व्यापम घोटाळ्यापेक्षा मोठा असण्याची शक्यता आहे. याची चौकशी व्हायला हवी, पण ती करणार कोण? सगळ्याच तपास यंत्रणा यांच्या हातचे बाहुले बनल्या आहेत.
Normalisation बाबत कोणाच्या मनात काहीच शंका नाहीये तरीही यांनी त्यात पण घोळ केला त्या बाबत पोस्ट करूच पण ज्यांना कोणाला हे मार्क पडले आहेत ते त्या लायकीचे आहेत का? ज्यांनी आधी पेपर फोडले आहेत ते पेपर फोडण्याचा धंदा करतात त्यांना 200 प्लस मार्क आहेत आता हे 200 प्लस मार्क त्यांनी अभ्यास करून तर नसेल ना मिळवले. मुंबई पोलीस भरतीचा एक पेपर बाहेर आला होता तो पेपर 500 मुलांपर्यंत गेला होता. तलाठी च किती गोधळ झाला आहे. विद्यार्थ्यांना वेड्यात काढायचे बंद करा. तलाठी भरती रद्द करा आणि ती एमपीएससी मार्फतच घ्या. बस झाले या सरकारचे लाड.
@Dev_Fadnavis@maharevenue@CMOMaharashtra@RRPSpeaks@abpmajhatv@AAPMaharashtra@KunalNitinRaut@VijayWadettiwar@SVW790@satyajeettambe
तलाठी भरतीत मोठा घोटाळा झाल्याचे आमचे आधीपासूनच मत आहे, निकालानंतर त्यास दुजोरा मिळताना दिसतो आहे.
तलाठी भरतीत ज्या मुलांवर आधी पेपरफुटीचे गुन्हे दाखल आहेत अश्या बऱ्याच मुलांना 190 प्लस मार्क आहेत. काही मुले तर गुन्हे दाखल असताना खोटी चारित्र प्रमाणपत्र काढून ते व्हेरिफिकेशन वेळेस दाखऊन दुसऱ्या पोस्ट वर जॉब करताय ते पण आता तलाठी होणार आहेत. असेच आम्ही कोणी गुन्हेगार असतील आणि त्यानं जास्त गुण मिळाले असतील त्यांची नावे आम्हाला पाठवावीत. सध्या आमच्याकडे बरीच नावे आहेत तरीही सर्वांनी तुम्हाला माहित असलेले गुन्हेगार मुलांची नावे पाठवावीत ही विनंती.
आमचा व्हॉट्सॲप क्रमांक : 8668378583
टेलिग्राम आयडी : @info_samiti@maharevenue@RVikhePatil@drsujayvikhe@RRPSpeaks@Dev_Fadnavis@Awhadspeaks@iambadasdanve@supriya_sule
तलाठी भरतीच्या नॉर्मलायझेशनने अनेकांचे तलाठी होण्याचे स्वप्न संपवले!
कालपर्यंत असणारे भावी तलाठी आज यादीच्या बाहेर आहेत तर दुसरे आतमध्ये!
यात चूक कोण बरोबर कोण सोडा!
पण थोडक्यात पोस्ट हुकलेल्या लोकांच्या मनात कॉपी, घोटाळे आणि नॉर्मलायझेशन याविषयी चीड असणार यात शंका नाही.
हे दोन निकाल पाहा एकाच व्यक्तीचे हे निकाल आहेत. परीक्षांमध्ये पण फक्त 15 एक दिवसांचा गॅप असेल. वनरक्षक मध्ये 54 मार्क आणि तलाठी मध्ये 200 पैकी 214 मार्क महाराष्ट्र टॉपर. यावरून समजून जावा पेपर कसे झाले आणि मार्क कसे पडले. 99% जागा विकल्या आहेत. सर्व निवड झालेल्या मुलांची न्यायालयीन SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे तसेच या सर्व मुलांनी कोणत्या सेंटर वर पेपर दिला आहे आणि यांची रॉ मार्क किती आहेत हे सर्वांना समजले पाहिजे. यांची सर्वांची सीसीटीव्ही पब्लिक करायला पाहिजे. सध्याचा सर्वात मोठा घोटाळा हा तलाठी मध्ये झाला आहे. प्रामाणिक मित्रांनो सरळसेवा परीक्षांचा नाद सोडून द्या आपल्याला फक्त @mpsc_office च न्याय देणार. इथे ना कठोर कायदे होणार ना सर्व परीक्षा एमपीएससी कडे देणार इथे सरळसेवा मध्ये फक्त घोटाळेच होणार.
@Dev_Fadnavis@Awhadspeaks@CMOMaharashtra@abpmajhatv @Dhananjay_AAP @iambadasdanve@KunalNitinRaut@LoksattaLive@RRPSpeaks@PatilKailasB@ShivSenaUBT_@TV9Marathi@VBAforIndia@VijayWadettiwar@zee24taasnews@AAPMaharashtra