@waglenikhil Both @AmitShah and @PMOIndia being absent during the crucial debates talks a lot about them. When accountability is expected, their absence becomes the loudest statement.
@RahulGandhi Both @AmitShah and @PMOIndia being absent during the crucial debates talks a lot about them. When accountability is expected, their absence becomes the loudest statement.
जनतेचा पैसा वापरून सरकारी सेवांच्या खासगीकरणाकडे आणखी एक पाऊल. स्मार्ट मीटर्स, MSEDCL चा IPO, वीजबिल माफी, कंपनीचा होता चाललेला तोटा याची आता टोटल लागते आहे की नाही?
@WriterDeepak आज लढाई फक्त रस्त्यावरची नाही, तर कथानक तयार करण्याची देखील आहे. म्हणून घटनांपेक्षा घटनांच्या संदर्भाची पडताळणी अधिक महत्त्वाची ठरते. या आंदोलनात अल्टरनेट मीडियाने मोठी जबाबदारी निभावली आहे.
@Benarasiyaa The demand for accountability and delivery is rising everywhere. That’s what protests do. They remind those in power that promises must translate into action.
@ameytirodkar ही फक्त एका आंदोलनातली गोष्ट नाही. सार्वजनिक चर्चेत संवादाऐवजी वैर आणि विरोधकाऐवजी शत्रू निर्माण केला गेला. आता त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत.
@Marathi_rash ही बातमी एका मंत्र्यांच्या नाराजीची नाही, तर 'डबल इंजिन'च्या दाव्याची परीक्षा आहे.
महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांसाठी केंद्राकडून अपेक्षित निधी मिळत नसेल, तर दिल्लीशी असलेली राजकीय जवळीक नेमकी कोणाच्या/कशाच्या कामी येते?
India now has 576 people earning over ₹100 crore a year - 4 times as many as just four years ago.
Yet, wage growth remains weak, unemployment continues to worry & inequality is among the highest in the world.
Economic growth might be real. The question is: who is it growing for?
@PalshikarSuhas Understanding this new language and actually realising what the GenZ is talking about the government and politics is going to be a hard pill to swallow!
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर जंतरमंतरवर कॉक्रोच जनता पार्टीने केलेल्या आंदोलनाकडे कसं पाहतात?
#CJP#CJPprotest#JantarMantar#Suhaspalshikar
पाहा व्हीडिओ- https://t.co/i8ikXHoxlC