MPSC ची prelims कास्टमधून पास झालं आणि mains ला जर open चा cut off क्रॉस केला तर त्याला ओपन मधूनच नोकरी मिळते.
आणि शिक्षक भरती मध्ये काय नियम लावले तुमच्या अधिकाऱ्यांनी @dvkesarkar.. जातीवादी अधिकारी आणि शिक्षणमंत्री
#शिक्षणायुक्तानी_आरक्षण_संपवलं#केसरकरांनी_आरक्षण_संपवलं
2018 जिल्हा न्यायालयातील मुलांवर निवड होऊन सुद्धा आणखीन 1400 मुलांना पण ऑर्डर दिल्या नाहीत जे कोर्टच जर अन्याय करत असेल तर न्याय मागावा कुठे जिल्हा न्यायालय भरतीतील मुलांना न्याय द्या साहेब आम्हाला विश्वास आहे आपण न्याय मिळवून द्याल आम्ही सर्व जण आपल्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत