निर्णय नक्कीच ऐतिहासिक आहे परंतु या उमेदवारांना नियुक्ती केव्हा मिळणार? हा प्रश्ण प्रत्येक पालकांच्या मनात आहे. आश्वसनामूळे तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी 118 कुटुंब अजूनही आपल्या पाल्यांच्या नियुक्तीच्या प्रतिक्षेत. प्रत्यक्षात नियुक्ती देऊन उमेदवारांना न्याय द्यावा
आमची 118 जणांचे कागद पडताळणी, पोलीस verification, मेडिकल verification सर्व झालय. आता फक्त्त नियुक्ती पत्रासाठी किती दिवस वाट पाहायची? लवकरात लवकर नियुक्क्ती पत्र मिळावे ही आशा
1. निर्णय नक्कीच ऐतिहासिक आहे परंतु या उमेदवारांना नियुक्ती केव्हा मिळणार? हा प्रश्ण प्रत्येक पालकांच्या मनात आहे आश्वसनामूळे तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी नियुक्ती मिळाल्यावरच या उमेदवारांना खरा दिलासा मिळेल.118 प्रत्यक्षात नियुक्ती देऊन उमेदवारांना न्याय द्यावा
#118amvi_affected_candidates@Dev_Fadnavis@ChDadaPatil@DRaote
१३सप्टेंबररोजीच्यापत्रकार परिषदेतील घोषणेनुसार RTO यादीतून वगळलेल्या ११८खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कधी मिळणार नियुक्ती?११८जणांचे आयुष्य टांगणीला लागले आहे.आधीच 3 वर्षवाट पाहीलीय अजून किती पाहायची?🙏
#118amvi_affected_candidates@Dev_Fadnavis@ChDadaPatil @YuvrajSambhaj @DRaote MAT,HC,SC कोर्टची लढाई लढून,हक्काची नोकरी मिळवली पण सुधारित यादीतून खुल्या प्रवर्गातील ११८जणांना बाहेर काढले.तत्परतेने सरकारने सेवेत सामावून घेणार होते पण १५दिवसानंतरही नियुक्तीपत्र नाही मिळाले.