न्यायासाठी न्यायालयातच जावं का?
जे गरीब विद्यार्थी आहेत ज्यांना न्यायालयात जाणे शक्य नाही त्यांनी काय कराव? त्यांना न्याय मिळणार नाही का?
या सर्वांचा कुठेतरी @mpsc_office आयोगाने विचार करून जे पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची संधी द्यावी.
#WeWant4th_AnswerKey
29 ला होणाऱ्या परीक्षेबाबत ऑलरेडी कोर्ट मध्ये याचिका आहेत, त्यामुळे जर आयोगाने रेटून जरी ही परीक्षा घेतली तरीही भविष्यात या परीक्षेबाबत कायम संभ्रम राहील, त्यामुळे वेळीच योग्य ते निर्णय घ्यावा. जेणेकरून विद्यार्थ्यांना सुखाने अभ्यास करता येईल..
#WeWant4th_AnswerKey@Mpsc_Andolan
@muktaspeaks जे पाच मार्क सर्वांचे बाद केलं ते सर्वांना देऊन कटऑफ पुन्हा टाकावे...
यात विद्यार्थ्यांची काही चुकी नाही तुमच्या मुळे आमचे मार्क बाद होत आहेत..
#WeWant4th_AnswerKey#mpsc
स्वतःचा हक्कासाठी जो लढला तो नक्की जिंकण���र या देशाचा हाच इतिहास आहे...
नागपूर मध्ये हेअरिंग झालं आहे, औरंगाबाद मध्ये चालू आहे, तेथील निकाल लवकरच येईल, गरज पडली तर मुंबईत HC कोर्ट मध्येही लढ��...तिथेही तयारी करून ठेवली आहे.
#WeWant4th_AnswerKey
महाराष्ट्रातले मंत्री, त्यांचे कार्यकर्ते आणि बहुतांशी पाकीट पत्रकार कालपासून बिहारच्या विद्यार्थ्यांचे अश्रू पुसत आहेत.परंतु ते करत असताना महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचे अश्रू कोण पुसणार.. महाराष्ट्राचे प्रश्न वाऱ्यावर सोडले आहेत,असं एकदाचे जाहीर तरी करा
#WeWant4th_AnswerKey
पूर्व परीक्षा पास झाला नाहीत, तर कोर्ट/MAT मध्ये जाऊन मुख्य परीक्षेसाठी पात्र होता येईल, हा प्रघात पडणे खूप घातक आणि @mpsc_office च्या एकूण कार्यक्षमता आणि कारभार प्रक्रियेवर दूरगामी विपरीत परिणाम करणारा ठरेल. त्यामुळे परीक्षार्थींची #WeWant4th_AnswerKey मागणी मान्य केली पाहिजे.