Can @GautamGambhir and @imVkohli ever match this player??
No Controversy, No Fight, No Extra Aggression, No Replies for Badtalks
Just He Came, Won Trophies for Country, Brought Smile on Fans Faces & Left..
@msdhoni The goat 🫶😎
चोर नेहमी दुसऱ्याच्या घरी चोरी करतो.
स्वतःचे घर किंवा देश लुटत नाही.
त्यांच्यामध्ये पण एक शिस्त असते.
चोर म्हणून चोरांचा अपमान केल्यामुळंच तर
राहुल गांधींची खासदारकी रद्द केली असावी !
#RahulGandhi#SaveDemocracy#हिटलरशाही_Coming_Soon
आताची मोठी बातमी, सरकारी कर्मचाऱ्यांनी अखेर संप घेतला मागे! जुन्या पेन्शन योजनेसाठी सुरु असलेला सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मागे...
.
.
.
#pension#pensionscheme#governmentemployee#pensionnews
सत्तासंघर्ष सुनावणी !
काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेद पिककाकयोः
वसन्तसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः
कोकीळा आणि कावळा दोन्ही काळे असतात.
परंतु पहाटेच्या आवाजानं कळतं की ते कोण आहेत ?
तसंच खरी शिवसेना कोण आहे? हे निकालातून कळेल.