@MauryaEmpireAa Beautiful, did you know that oil painting was invented in Bamyan, old Buddha oil paintings in Bamyan caves still exist. I am glad to see that the same oil painting was used here about 120 miles east of Bamyan.
Don't miss the award-winning documentary "Saving Mes Aynak" about the fight to save an ancient #Buddhist city in #Afghanistan from a #Chinese copper mine. Now streaming on Curiosity Stream @CuriosityStream!
https://t.co/GunSr3tVKS
गरिबी जरी त्या संसारात होती,
रमाची भीमाला तरी साथ होती.
भीमराव होते दिव्याच्या समान,
आणि त्या दिव्याची रमा वात होती
त्याग मूर्ती,कारुण्याचा झरा,
कोटी कोटी जनाची माउली,
रमाई भीमराव आंबेडकर!
यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी वंदन…💐💙 @PrShivraj @VBAYuva @sanghamitracha @PrajuuuRk
" ज्या चळवळीला मुखपत्र नसते तिची अवस्था पंख छाटलेल्या पक्षाप्रमाणे असते "
...... डॉ बाबासाहेब आंबेडकर.
मुकनायक 100 व्या वर्धापन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा. 💐💐💐
पुस्तकप्रेमी बाबासाहेबांनी इतिहासात
एकमेव पुस्तक (मनुस्मृती) का जाळलं होतं याचा शोध प्रत्येक हिंदू बांधवानी घ्यावा. तुम्हाला तुमच्या शोषणाची मुळं भेटतील.
#ManusmritiDahanDivas