Hon.@dintya15,@CSCeGov_ your team in Maharashtra has outsourced RDD project to vendor which has collected money from you but not given to computer operators for 1.5 year. Blacklist the vendor & give our money #CSC#digitalindia#fraudalert
मा.@mrhasanmushrif साहेब सध्या कोरोनो ने कहर केला आहे,आपले सरकार प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्या Csc-Spv कंपनीचा 31 मार्च रोजी संपणारा करार पुन्हा नव्याने न करता,संगणकपरिचालकांना आयटी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी अन्यथा उद्रेक होईल.
@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks#संगणकपरिचालक
मा.@mrhasanmushrif साहेब सध्या कोरोनो ने कहर केला आहे,आपले सरकार प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्य��� Csc-Spv कंपनीचा 31 मार्च रोजी संपणारा करार पुन्हा नव्याने न करता,संगणकपरिचालकांना आयटी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी अन्यथा उद्रेक होईल.
@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks
#संगणकपरिचालक
ग्रामविकासमंत्री मा. @mrhasanmushrif साहेब ग्रामपंचायत #संगणकपरिचालक वर झालेला व होत असलेला अन्याय,csc-spv कंपनीने आपलेसरकार सेवा केंद्र प्रकल्पात 3 वर्षात केलेला 300 कोटिंचा भ्रष्टाचार तसेच संगणकप��िचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती देऊन न्याय करावा
@CMOMaharashtra
मा.
@Dev_Fadnavis
साहेब आपण 10 दिवसात संगणक परिचालकांचा निर्णय देणार होतात पण 8 महीने झाले तरी अद्याप निर्णय नाही शेतकरी कर्जमाफी योजने सारखे महत्वाच्या योजना संगणक परिचालकामुळेच यशस्वी झाल्या आहेत हे विसरु नका.
@Dev_Fadnavis@kdhavse@mayurkamble79#संगणकपरिचालक
Dev_Fadnavis@PankajPachauri,
@dadabhuse,@PMOIndia,@zee24taasnews,@abpmajhatv
ज्या संगणक परीचालकांच्या जीवावर तुम्ही शेतकरी कर्जमाफी,अस्मिता,आवास योजना यांचे काम करून घेऊन जाहिरात केली आणि प्रसिद्धी मिळवली आज तो संगणक परिचालक त्याचा हक्क मागत आहे त्याला न्याय द्या
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब आपण आयटी महामंडळात घेण्याचे आश्वासन देऊन 8 महिने झाले तरी निर्णय दिला नाही,हेच का तुमचा न्याय आणि निर्णय,आम्ही तुमच्याकडे युवकांचे नेते म्हणून पाहतोय,तुम���ही तसा निर्णय घ्या!@Pankajamunde,@kdhavse,#कामबंद_आंदोलन
#संगणकपरिचाक
मा.
@Dev_Fadnavis
साहेब एकीकडे संगणक परिचालकांना दिलेला शब्द आ���ण 8 महिने झाले पाळला नाही आणि दुसरी��डे आपले सरकार प्रकल्पात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्याCSC-SPV कंपनीला शासन पाठीशी घालत आहे,यालाच पारदर्शकता म्हणता का?
@Pankajamunde,
@kdhavse,
@abpmajhatv,
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis साहेब एकीकडे संगणक परिचालकांना दिलेला शब्द आपण 8 महिने झाले पाळला नाही आणि दुसरीकडे आपले सरकार प्रकल्पात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्याCSC-SPV कंपनीला शासन पा���ीशी घालत आहे,यालाच पारदर्शकता म्हणता का?@Pankajamunde,@kdhavse,@abpmajhatv,
#संगणकपरिचालक
मा.गट विकास अधिकारी पंचायत समिती
पेठ यांचे OS खैरनार साहेब व मा. विस्तार अधिकारी बी. एस सादवे साहेब यांना महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना पेठ तालुक्याच्या वतीने राज्यव्यापी #कामबंद चे निवेदन देतांना #संगणकपरिचालक#