तिने फायनल जिंकली असती तर एकाच वेळी कित्येकांच्या कानाखाली खणखणीत जाळ निघाला असता...
म्हणून जाणूनबुजून तिच्यासोबत हे षडयंत्र केलं गेलं आहे..... 😡
जागतिक ऑलिंपिक संघटनेचा जाहीर निषेध 🏴🏴🏴
तिने फायनल जिंकली असती तर एकाच वेळी कित्येकांच्या कानाखाली खणखणीत जाळ निघाला असता...
म्हणून जाणूनबुजून तिच्यासोबत हे षडयंत्र केलं गेलं आहे..... 😡
जागतिक ऑलिंपिक संघटनेचा जाहीर निषेध 🏴🏴🏴
अभिमानास्पद!
श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रावरून काल (शुक्रवारी) ‘चंद्रयान-३’ चंद्राच्या दिशेनं यशस्वीपणे झेपावलं. विशेष म्हणजे ह्या GSLV MK III रॉकेटच्या पार्ट्सचं महत्त्वपूर्ण कोटिंगचं काम सांगलीतील उद्योजक श्री. संदीप सोले यांच्या DAZZLE DYNACOATES PRIVATE LIMITED या फॅक्टरीत पार पडलं. ही बाब महाराष्ट्राची मान उंचावणारी आहे.