🚩आम्ही छातीठोकपणे सांगतो की आम्ही हिंदू मतदारांच्या जोरावर निवडून आलो,कुण्या हिरव्या वस्तीत गेलो नाही प्रचाराला🚩
🚩या प्रखर हिंदुत्ववादी मतदारांमुळे आज हे हिंदुत्ववादी सरकार राज्यात आहे🚩
ते सर्वधर्म समभाव,गंगा जमुना तहजीब घाला शुक्रवारी त्यांच्या सिलेंडर मध्ये😂
@NiteshNRane
आज दोन भाषण झाली एक उद्धव ठाकरेंचे आणि दुसरे एकनाथ शिंदे यांचे.
पण त्या दोन्ही आणि सगळ्या नेत्यांच्या भाषणावर हा व्हिडिओ भारी पडला आहे.
अशा डिबेट व्हायला पाहिजे,कार्यकत्यांनी कुठपर्यंत यांच्यासाठी भांडण करायचे कधीतरी यांनी पण असे बोलले पाहिजे.
नाद करती काय 🔥 विषय.
How's the Josh उद्धवजी!🔥
मी कोणाच्या वाट्याला जात नाही पण माझा कोणी विश्वासघात केला की देव त्याचा सत्यानाश केल्याशिवाय थांबत नाही – देवाभाऊ.
२०१९ ला साधा फोन उचलू वाटला नाही,जेव्हा आकड्यांमध्ये खेळ फसला की खरा रंग दाखवायला सुरू केला. उद्धवजी हे पेराल ते उगवणार आहे.
#Kamra@OfficeofUT@Dev_Fadnavis
रोहित पवार आज शेतकऱ्यांचा नेता बनण्याचे ढोंग करत आहेत त्यांचा थोडा इतिहास.
रोहित पवार यांचा आजा केंद्रीय कृषीमंत्री,चुलता उपमुख्यमंत्री,यांचा पक्ष सत्तेत असताना,
शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या होत्या ३ शेतकरी मेले होते आणि १४ गंभीर जखमी झाले होते.त्यामुळे यांनी शेतकऱ्यांचा नेता बनू नये.
@RRPSpeaks@PawarSpeaks@Dev_Fadnavis
आर बाप !
महाराष्ट्रातील २९ पैकी २६ ठिकाणी भाजपचा महापौर बसतोय ! 🔥🔥🔥
विरोधकांचा सुपडा साफ केलाय भाजपने !
This is one man Show !
अकेला देवेंद्र भारी पड गया ! 😂😂
#DevaBhauWins