मी फेलोशिप नाही मागत… माझ्या मेहनतीचा सन्मान मागतोय!सारथीच्या विद्यार्थ्यांनी संघर्ष करून इथवर यायचं ठरवलं पण आता शिक्षणच अडकतंय कारण निधी नाही म्हणतात.
मग सरकारने आमचं स्वप्न का दाखवलं?
हा प्रश्न आता प्रत्येक मराठा मना-मना पोहोचवा!
#JusticeForSARTHI
एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सरकारने नेमके काय दिवे लावलेत? दादा हीच भाषा वापरायची असेल तर हा प्रश्न पण विचारावा लागेल..
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis sir please kindly solve the problem of electricity cut off late at night in Chhatrapati Sambhajinagar. It's happening daily in the midnight for approx 1 hour.
@RailwaySeva@RailMinIndia Can anyone tell me Train no 07652-Chhapra Jalna will reach in time to the destination....???? It's already running late.... And taking station's like passenger Train....
@RailwaySeva@RailMinIndia@IRCTCofficial
Train no 13202
AC क्लास छोड कर स्लिपर क्लास चेक होता है??
स्लीपर मे अगर हम कन्फर्म सीट पर सफर कर रहे है, तो वो हमारी गलती है...
बिना टिकट वाले ही जादा है, और TC साब का पता नही... Security का भी पता नही....
Specially S9...
@PranilKale111 Kindly share your PNR number and mobile no. via DM so that we may assist you. You may also raise your concern directly on https://t.co/JNjgaq1zyT or dial 139 for speedy redressal.
#OneRailOneHelpline139 https://t.co/utEzIqB89U
भारतीय जनता पक्षाचे श्री. गिरीश महाजन एकमेव नेते (संकट मोचक) आहेत जे सत्तेत असताना आणि विरोधात असताना सुध्दा पक्ष प्रवेश करून पक्षाला ग्राउंड पातळीवर मजबूत करण्याचं काम करत आहेत...
जर आज प्रदेश भाजपची ग्राउंड रिॲलिटी पाहिली तर प्रदेश अध्यक्ष तेच असायला हवेत..
प्रलंबित कृषी सेवकांच्या नियुक्ती मिळावी म्हणून याआधी बरेच निवेदन दिले होते.परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही म्हणून लवकरात लवकर कृषीपुत्रांना नियुक्ती देण्यात यावी यासाठी कृषी पदवीधर युवाशक्तीचे लातूरचे जिल्हा अध्यक्ष आर.आर.पाटील उमरगेकर यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू आहे.