काय असेल तो प्रसंग!२२ वर्षीय युवक आपल्या पित्याच्या वयाच्या सेनापतींच् नेतृत्व करून ६ लाखांच्या फौजे सकट औरंगजेबा सारख्या धूर्त, कसलेल्या सेनापतीला रोखतो..कधी जंजिरावर सागरीसेतू बांधून सिद्धीला दाबतो..कधी पोर्तुगीजांचा गोवा उखाडतो..मृत्यूला जाज्वलंत रूप दाखवणारे साक्षात रुद्र.(1)
यादवांच्या वि��ाशा नंतर साडेतीनशे वर्षांनी ह्या नद्या स्वतंत्र झाल्या.म्लेंच्छ शत्रूंचा पराभव करत राजे धावत होते.कल्पना करा किती तृप्त आनंद त्या महाराष्ट्रगंगांना होत होता.(3)
#शिवप्रताप #शिवप्रतापदिन
...आणि फाटलेल्या अंगरख्यातून रक्ताचं थारोळं बाहेर पडलं,खान धावत धावत पालखी जवळ करत होता त्या सांडलेल्या चिळकांड्या अवघ्या हिंदुस्थानच्या राजकारणावर पडल्या!समरकंद पासून रामेश्वर पर्यन्त असुरी राज्य करणार्या मुस्लीम सत्तेला हादरून टाकत राजियाने खान मारला.निघाले स्वामी विजापूरवर.(1
महाराज,नेतोजी,दोरोजी तीन वाटांनी आदीलशाहीत घुसले.शिवशाहीचा त्रिशूल निघाला.तुफान वेगाने राजांचे घोडे दौडत होते क्षणाक्षणाला महाराष्ट्र भूमी स्वतंत्र होत होती,स्वामींनी कृष्णा-कोयना ओलांडली महाराष्ट्र गंगा स्वतंत्र झाल���या.(2)
तुमच्या ५० पिढ्या बसून खातील इतकी संपत्ती जमवाजमव केल्यावर तुम्हा #मराठाआरक्षण ची गरज नाही म्हणून असे वक्तव्यं पण या मातीत राब राबणार्या काबाडकष्टरी ,मध्यमवर्गीय आम्हा गरिब कष्टकऱ्या #मराठा समाजाला मात्र आरक्षण हवेच. यासाठी तुमच्या विरुद्ध लढावे लागले तर बेहत्त���.
@supriya_sule
दौलताबादचे नाव पुन्हा 'देवगिरी' होते आहे.तेराव्या शतकात खिलजीने यादव सम्राट रामदेव ह्यांचा कपटाने पराभव करून महाराष्ट्राची राजधानी देवगिरी जिंकली.पुढे रामदेव ह्यांचा पुत्र शंकरदेव व जावई हरपालदेव मारला गेला,राजकन्या आणि करोडोंची संपत्ती खिलजीने लुटली.(1)
यादव पराक्रमाने कुठेही मागे नव्हते पण कपट दगाबाजी करणारे तुर्कलोक यादवांना समजून घेता आलेच नाही.महाराष्ट्रात मुस्लिम सत्ता आली आणि पुढची साडेतीनशे वर्ष इथे अत्याचाराची काळरात्र राहिली.श्रीशिवप्रभूंचा जन्म झाला जणू सह्याद्रीत शिवसूर्य प्रकट झाला काळरात्र संपली.(2)
Indian Navy changes its flag which has octagonal symbol - mark of respect to the greatest emperor of India also known as Father of Indian navy "Chhatrapati Shivaji Maharaj"
#FatherofIndianNavy#IndianNavy#ChhatrapatiShivajiMaharaj
@rameshpolitics@13Sweetkind@ARanganathan72 Hindu emperor Shivaji maharaj defeat navy of Siddi and Portuguese in 1659. In 1679 King Shivaji maharaj won island khanderi from siddi. In response the English and the Siddi navy repeatedly attacked the island,but they were unable to oust the Maratha from the islands.
@rameshpolitics@13Sweetkind@ARanganathan72 Maratha emperor Shivaji maharaj Navy's strength was around 5,000 men and 57 warships.During its expedition to Karwar (present-day Karnataka),the navy possessed around 85 assorted warboat ranging from 30 to 150 tons and 3 three-masted warship
@prajwala_tatte@ashish_jadhao@Sundarspeak57 श्रीकृष्ण पण तुमच्या साठी आर्यच असतील पण ते इस पूर्व 3102 काळात होते.तेव्हा बुद्ध,जैन,ख्रिश्चन, मुस्लिम कोणत्याच धर्माची स्थापना झाली नव्हती. पण सनातन धर्म होता.💯
जगात धर्म फक्त एकच हिंदू धर्म.बाकी सगळ्या धर्मसंस्था ज्यांची स्थापन केली.ज्यांची स्थापना झाली त्यांचा शेवटही होणार.हिंदू धर्माचा ना आदी आहे ना अंत हिंदू धर्म अनादी आहे.प्रत्येक धर्माच्या संस्थापक स्वतःला देवाचा संदेश वाहक समजतो.देवदूत किंवा देवाचे पुत्र समजतो. (1)
पण भगवान श्रीकृष्ण स्वतःलाच देव असल्याचे गीते मधून सांगतात.ह्यावरून हिंदु धर्माची व्याप्ती समजते.प्रत्येक धर्मचे काही नियम असतात ज्याचे पालन करणे अनिवार्य आहे.मात्र हिंदू धर्मात नियम पाळणे बंधनकारक नाहीये अगदी नास्तिक,देवाला नमस्क��र न करणारेही हिंदू असतात. (2)