ठाण्याहून ४.४०च्या वाशी लोकलच्या दिघा दिशेकडील पहिल्या डब्यात ही Bag कोणीतरी विसरलंय. मसुबा जवानाला सांगितलं तर तो फोटो काढून गेला. @RailwaySeva@rpfthane@RPFCR@RailMadad
विरार रेल्वे स्थानकाबाहेर हे पोलीस महाशय कोकणात जाण्यासाठी तिकीट काढण्यास आलेल्या प्रवाशांबरोबर मुजोरी करतात. सलग दोन रात्र थांबूनही तिकीट मिळाले नाही. दलालांना एका झटक्यात मिळाले. हे पोलीस महाशय दलालांकडून किती पैसे घेतात? या हरामखोरांना पगार पुरत नाही का?
@GM_CRly आमच्या कसारा मार्गावरील लोकल वेळेत धावतील का तुमच्या येण्याने महाशय? तसे नसेल तर आधीचे गेले, नी त्यांच्याजागेवरही भिकारीच आले. एक्स्प्रेना प्राधान्य देऊन लोकल लेट करण्याची जी कंट्रोलच्या हरामखोरांची पद्धत आहे ना, ते पाहून GM, DRM यांच्या तोंडात शेण घालायचेच आंदोलन गरजेचे आहे.
हे आसनगाव स्थानकातील चित्र, भटके कुत्रे इतके कसे काय आले? स्टेशन मास्तर किंवा रेल्वे प्रशासन याकडे लक्ष देईल का? कोणाला चावा घेतल्यास जागे होणार का? @RailwaySeva@GM_CRly@drmmumbaicr@RPFCR
@RailwaySeva@drmmumbaicr कुठे आहे तो डीआरएम, मेला सॉरी झोपला असेल ना बूड वर करून तो हरामखोर. लोकलची आसनगावला पोहोचायची वेळ २.१० आहे, २.५२ला पोहोचली लोकल.
दरवर्षी पावसाळ्यात ही आसने अशी भिजलेली असतात. छप्पर किंवा पावसाची साधी झळ आली की ते भिजतात. घरून फडकी आणायची की रेल्वे काही उपाय करणार आहे यावर? @RailwaySeva@GM_CRly@RailMinIndia
@HDFCBank_Cares@HDFC_Bank problem not solved yet. Still waiting for disbursement. It's been the 23rd since I demanded. i attached an image below. What does it mean?
@HDFC_Bank I have a home loan with bank. I had demanded disbursement on May 17. May 22 was the last date, the disbursement has not been made. I have contacted the concerned people regarding this, emailed them but there is no response, is there anyone who will take note?
@HDFC_Bank I have got mail from bank. It says the problem will resolve up to 16 June 2025. It will be too late for disbursement. last date for disbursement was 22 May. After that, the builder will take 2% Fine for per day on the demanded amount.Will your bank pay a fine for it?
@HDFC_Bank I have a home loan with bank. I had demanded disbursement on May 17. May 22 was the last date, the disbursement has not been made. I have contacted the concerned people regarding this, emailed them but there is no response, is there anyone who will take note?
@HDFC_Bank I have a home loan with bank. I had demanded disbursement on May 17. May 22 was the last date, the disbursement has not been made. I have contacted the concerned people regarding this, emailed them but there is no response, is there anyone who will take note?
आसनगाव स्थानकातील लिफ्ट असलेल्या भागात ही गाडी रोज पार्क केलेली असते. @RailwaySeva आम्हीपण इथे गाड्या पार्क केल्या तर चालतील का? बाहेर पैसे देऊन गाड्या पार्क करण्याऐवजी इथे मस्त फुकटात CCTVच्या निगराणीखाली आम्ही पण गाड्या पार्क करतो, परवानगी द्यावी @AshwiniVaishnaw@GM_CRly
vijender Singh - कांग्रेस छोड़ गये
Sunil Jakhar - कांग्रेस छोड़ गये
Ashok Chavan- कांग्रेस छोड़ गये
Ravneet Bittu - कांग्रेस छोड़ गये
Milind Deora- कांग्रेस छोड़ गये
Capt Amarinder singh - कांग्रेस छोड़ गये
RPN Singh-कांग्रेस छोड़ गये
Preneet kaur - कांग्रेस छोड़ गई
Jyotiraditya Scindia- कांग्रेस छोड़ गये
Madhu Koda- कांग्रेस छोड़ गये
Jitin Prasad- कांग्रेस छोड़ गये
ये सब वो लोग है जिनको राहुल गांधी ने खूब प्यार इज्जत सम्मान और पोस्ट दिये लेकिन आज ये सब भाजपा में , जिसने इन सब को कुछ ना कुछ बनाया जब ये उस राहुल गांधी के नही हुए तो क्या ये पब्लिक के होंगे ?
वोट करने से पहले एक बार सोचना
बाक़ी ये बंदा राहुल गांधी सफ़र पर निकला है लोग धीरे धीरे साथ आयेंगे या नहीं ये समय बताएगा
ख़ैर यहाँ तक पढ़े हो तो रीट्वीट कर लेना मुझे ख़ुशी मिलती है रीट्वीट नहीं करोगे तो फिर मैं दोस्ती की धमकी देना जानता हूँ 😂
#विदारकसत्य
आधी पायाला चटके,मग भरते घागर.. सांगायला लाज वाटते की एक दोन नाही तर चार मोठ्या धरणांचा सगळ्या ठाण्या मुंबईची तहान भागविणारा माझा #शहापूर तालुका पाण्याने मात्र तहानलेलाच..
😡#सरकार ही हेळसांड कधी थांबणार.
@mieknathshinde@CMOMaharashtra
@GulabraojiP
@mybmc@lokmat
आसनगाव या मध्य रेल्वेच्या 'ग्रीन' स्थानकातील शेकडो वर्षे जुन्या झाडाला तोडण्याचे काम सुरू आहे. झाड इतके मजबूत आहे की पुढील १०० वर्ष टिकेल. परंतु DRMच्या आदेशाने ते तोडले जात आहे, असे रेल्वेच्याच कर्मचाऱ्याने सांगितले. @Central_Railway@drmbct@ShivajiIRTS@KapilPatil_@GM_CRly
पनवेलहून ९.२० च्या ठाणे लोकलमधील बोगी क्र. २००६ बी (पनवेल दिशेकडून दुसरी बोगी) मध्ये हा पत्रा उचकटला आहे. एखाद्या प्रवाशाला गंभीर दुखापत होऊ शकते. @Central_Railway@RailwaySeva@drmbct@GM_CRly
@Central_Railway वक्तशीरपणा (Punctuality) माहीत आहे का 96510 ही CSMT लोकल २ मि. उशिराने आसनगाववरून निघाली. कल्याणपर्यंत ६ मिनिटे लेट, तेथून पुढे निघायला आणखी १० मिनिटे घेतली @RailwaySeva@drmbct@GM_CRly जमत नसेल तर पश्चिम रेल्वेचे मार्गदर्शन घ्या @ShivajiIRTS@KapilPatil_
तक्रार नोंदवण्यासाठी रेल्वेने 'रेलमदद' हे संकेतस्थळ सुरू करून चांगली सोय केली. परंतु यात भाषेचे फक्त दोनच पर्याय. आपल्या महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास कोट्यवधी लोक रेल्वे प्रवास करतात. मराठीचा पर्याय का असू नये. @Central_Railway@RailwaySeva@AshwiniVaishnaw@ekikaranmarathi