शासन दखल घेणार का?तलाठी नियुक्ती देण्यासाठी असलेल्या अडचणी दूर करून लवकरात ��वकर नियुक्ती देणार का? हजारो उमेदवारांच्या भविष्याचा ��्रश्न आहे.थोडे तरी लक्ष घालावे. नियुक्ती लवकरात लवकर मिळावी 🙏🏻
@RVikhePatil@Dev_Fadnavis@mieknathshinde@maharevenue
6 महिने होऊन joining मिळत नसेल. तर परीक्षा पास होऊन काय उपयोग ?
1000 मुलांना नियुक्ती मिळते. मग 3749 मुलांचा काय दोष? त्यांना का नियुक्ती भेटत नाही. असा दुजाभाव का?
सर्वांना लवकरात लवकर नियुक्ती मिळावी ही विनंती 🙏