@News18_marathi सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, जेव्हा एखाद्या पदासाठी कमाल शैक्षणिक पात्रता (उदा. फक्त १०वी पास) निश्चित केली जाते, तेव्हा उच्चशिक्षित (पदवीधर) व्यक्ती त्या पदासाठी पात्र ठरत नाही. कमाल म्हणजे जास्तीची पात्रता. आपल्या इथे किमान पात्रता असते. कमाल आणि किमान फरक आहे.
@Core_punekar 4 पैसे मिळतील किंवा एखादे पद मिळाले म्हणून एखाद्या पक्षाची चातुगिरी करण्यापेक्षा वैयक्तिक मत मांडा. तुमचे सर्व ट्विट एकच पक्षाची हुजरेगिरी करण्यासाठी असतात. आणि नाव ठेवलंय मी भारतीय? मूर्खपणा आहे हा?
@Core_punekar Tu भारतीय nahi Bhar*t*y* J*n*t* Party cha Andbhakt ahe. आमदार खासदार 1 दिवस जरी झाले तरी त्यांना old pension. परत झालं झाले की पेन्शन वाढत जाते. मग कर्मचारी 58 वर्षापर्यंत काम करतों तर त्याला त्याचेच कापलेले NPS चे पैसे 60% सरकार घेणार. आणि त्याची पेन्शन देणार. VRS suvidha nahi.
@Aaple_Sarkarr Non Creamy layer प्रमाण पत्रासाठी जो उत्पन्नाचा दाखला ( वेगळा) लागतो पाहिले त्याची सुविधा ऑनलाईन आपले सरकार पोर्टलवर सुरू करा. तरच नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र काढता येते. त्यासाठी नेहमीचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र चालत नाही.
@abhaykute@BhatkhalkarA गॅस 90 Rs महाग झाला. नको ते मुर्खासारख काहीही समर्थन करतात लोक. स्वतंत्र देशाला दुसऱ्या देशाकडून क्रूड ऑइल घेण्यासाठी तिसऱ्या देशाची परवानगी लागते ह्याला देशाचा नागरिक म्हणून काय समजावे.