MPSC Clerk 2023/Advt No. 111/2023
Merit List 2 महिने लागून
Final Selection List अजूनही नाही
@mpsc_office आयोगाने याचं भान ठेवायला हवं,विद्यार्थ्यांच्या संयमाचा आता अंत पाहू नये.
मा.CM @Dev_Fadnavis@CMOMaharashtra कृपया हस्तक्षेप करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा ही विनंती
📍लिपिक टंकलेखक 2023
����जाहिरात येऊन 27 महिने पूर्ण झाले आहेत. अजून निवड यादीचा पत्ता नाही.
📍आतापर्यंत उमेदवारांचे उमेदीची जेवढे दिवस वाया घालवले तेवढ्या दिवसाला 365 ने गुणून संबंधित जबाबदार असणाऱ्यांची वेतन कपात करावी किंवा सक्तीच्या रजेवर पाठवायला हव.
#DeclareClerk2023result
MPSC Clerk 2023 .माननीय @mpsc_office जाहिरात येऊन 27 महिने पूर्ण.Mains होऊन 15 महिने पूर्ण.Skill test होऊन 8 महिने पूर्ण.गुणवत्ता यादी येऊन 2 महिने पूर्ण.अजुन अंतिम निवड यादी नाही.
माननीय आयोगाला नम्र विनंती आहे. तात्काळ विद्यार्थांना दिलास द्यावा.🙏
संपूर्ण महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विदयार्थ्यांची मायबाप असलेल्या MPSC ने लिपिक टंखलेखक ची provisonal selection लिस्ट लवकरात लवकर जाहीर करून 15000 मुलांना न्याय मिळवून द्यावा...
@mpsc_office@Drsuvarnas@Dev_Fadnavis#Declareclerk2023result
संपूर्ण महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विदयार्थ्यांची मायबाप असलेल्या MPSC ने लिपिक टंखलेखक ची provisonal selection ल��स्ट लवकरात लवकर जाहीर करून 15000 मुलांना न्याय मिळवून द्यावा...
@mpsc_office
@Drsuvarnas
@Dev_Fadnavis
#Declareclerk2023result
✨MPSC Clerk 2023 .माननीय @mpsc_office जाहिरात येऊन 27 महिने पूर्ण.Mains होऊन 15 महिने पूर्ण.Skill test होऊन 8 महिने पूर्ण.गुणवत्ता यादी येऊन 2 महिने पूर्ण.अजुन अंतिम निवड यादी नाही.
माननीय आयोगाला नम्र विनंती आहे. तात्काळ विद्यार्थांना दिलास द्यावा.🙏
#Declareclerk2023result
मा.@mpsc_office#लिपिक_टं���लेखक_तात्पुरती_निवडयादी२०२३ जाहीर करायला काय अडचण तुम्हाला?
35 दिवस होऊन गेले पसंतीक्रम देऊन अजून तुम्हाला तात्पुरती यादी जाहीर करता येईना, हेच काम उमेदवारांनी 4 दिवसात करून ठेवलं असत.
तुम्ही तर संस्था आहात मग का इतका वेळ लागत आहे ?
का इच्छा नाही तुमची?
MPSC Clerk 2023 | Advt No. 111/2023
▪️एकूण प्रक्रिया – 27 महिने
▪️Mains – 15 महिने
▪️Skill Test – 8 महिने
▪️Merit List – 2 महिने
Final Selection List अजूनही नाही!
एखाद्या भरती प्रक्रियेला इतका कालावधी लागणं हे अन्यायकारक आहे.
@mpsc_office आयोगाने याचं भान ठेवायला हवं, विद्यार्थ्यांच्या संयमाचा आता अंत पाहू नये.
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis,
@CMOMaharashtra, कृपया हस्तक्षेप करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावा!
#MPSCClerk #DeclareFinalResult
एमपीएससी लिपिक टंकलेखक 2023 भरतीला दोन वर्षांहून अधिक काळ लोटूनही आयोग आजपर्यंत ना तात्पुरती यादी जाहीर करू शकला नाही. हजारो विद्यार्थ्यांनी घरदार सोडून, नोकऱ्यांचे पर्याय टाळून, फक्त या भरतीवर विश्वास ठेवून अभ्यास केला, पण आयोगाच्या संथ, बेफिकीर आणि बेशिस्त कारभारामुळे आज त्याच विद्यार्थ्यांची स्वप्नं चुरगाळली जात आहेत. फक्त उडवा-उडवीची उत्तरं देणं, वेळकाढूपणा करणं आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेशी खेळ करणं हाच आज आयोगाचा 'नवा कार्यधर्म' झालाय का?
दोन वर्षं होऊन गेली, पण अजूनही यादी नाही, स्पष्टता नाही, जबाबदारी नाही... हे बघून संताप अनावर होतोय! आम्ही सरकारलाही थेट सांगतो ही फक्त भरती नाही, हे विद्यार्थ���यांच्या भविष्याचं युद्ध आहे! तात्काळ ही भरती प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय उरणार नाही, आणि त्या आंदोलनातून होणाऱ्या पूर्ण परिणामाची जबाबदारी आयोग आणि शासनाची असेल!
@Dev_Fadnavis
@Drsuvarnas
@Mpsc_Andolan
मा . @Suvarnakharat4@mpsc_office तुम्हाला clerk 2023 च्या निकालाचे गांभीर्य माहीत आहेच. कृपा करून निकाल लवकरात लवकर लावा कुणाचे आईवडील आजारी आहेत. कुणाचे लग्न ठरले आहे. कुणाचे लग्न ठरत नाही आहे. पूर्व मुख्य स्किल सगळं सगळं कष्टाने पास होऊन गावात मुला मुलींना चोरून रहावे लागत
आहे. परिस्थिती खूप भीषण आहे एक एक दिवस ढकलन कठीण झा��ेलं आहे . एक जाहिरात अडीच वर्षे झाली तरी निकाल लागून पूर्ण होत नाही हे खरंच खूप गंभीर आहे. कृपा करून आपल्या कर्मचाऱ्यांना मिशन मोड वर काम करायला लावून हा निकाल लवकरात लवकर लावा .
#declarempsccler2023result
@CMOMaharashtra
#लिपिक टंकलेखक 2023 ची प्रकिया 2 वर्षे होऊन गेले, तरी पूर्ण होताना दिसत नाही. अजून किती वर्षे निकालाची वाट पाहत बसायची तेवढं आयोगाने जाहीर करावे. #तात्पुरती निवड यादी या आठवड्यात जाहीर करावी. त्यानंतर राहिलेली प्रकिया सुद्धा याच महिन्यात पूर्ण करावी.
@mpsc_office@Drsuvarnas