@AbhiPawarBJP@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra@Devendra_Office#Combine गट ब, गट क पूर्व परीक्षा 2024 साठी साहेब तुम्ही त्याच जोमाने प्रयत्न करताल अशी सर्व स्पर्धा परीक्षा विध्यार्थी वतीने अपेक्षा करतो. तुम्ही कोणतेही काम हातात घेतलं की यश मिळते हा आजपर्यंत चा इतिहास आहे. combine पूर्व मध्ये पण भरघोस जागा वाढ होईल अशी अपेक्षा करूयात.. 🙏
आज राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री @Dev_Fadnavis जी यांच्याकडे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या पदसंख्येत वाढ करण्याची मागणी केली. सध्या या जाहिरातीत 457 पदांचा समावेश असून राज्यसेवेच्या इतिहासातील सर्वात मोठी क्रमांक 2 ची जाहिरात आहे. तरीही वस्तुनिष्ठ पद्धतीने राज्यसेवेची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी ही अखेरची संधी असल्याने पदसंख्येत वाढ व्हावी यासाठी पाठपुरावा केला. पदांच्या वाढीबाबत आजरोजी ठोस काही सांगता येत नसले तरी पूर्व परीक्षेच्या निकालापर्यंत माझा प्रामाणिक प्रयत्न सुरु राहील.
यासोबतच राज्यसेवा 2022 च्या परीक्षेत निवड झालेल्या 623 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देणेबाबत विनंती केली. याबाबत मा. देवेंद्रजी यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव यांना दिले आहेत. #mpsc
आधीच late झालेली जाहिरात लवकर प्रसिद्ध करण्याची मागणी तर मान्य झाली पण रिक्त जागांचं काय?? PSI /STI /SR हजारो पदे रिक्त असताना जाहिरात फक्त 480 जागांसाठी प्रसिद्ध झाली आहे. यात अजून किमान 1000 पदांची वाढ झाली पाहिजे.
@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@CMOMaharashtra
काल MPSC व्दारे प्रसिध्द झालेल्या महाराष्ट्र गट-ब सेवा परीक्षा २०२४ मधील राज्यकर निरीक्षक पदासाठी ST प्रवर्गाला 0 जागा पाठवून शासन काय साध्य करू इच्छित आहे ? इतर सर्व प्रवर्गांना जागा आदिवासीं ना नाही ? 7% आरक्षण पण जागा 0 का?@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@Narhari_Zirwal
आज होणाऱ्या कॅबिनेट metting मध्ये लिपिक टंकलेखक या पदाच्या वेतन श्रेणीत सुधारणा करून योग्य निर्णय घ्यावा. सरळसेवेतून भरल्या जाणाऱ्या जाणाऱ्या पदांसाठी लिपिक टंकलेखक पेक्षा जास्त वेतनश्रेणी आहे. आज निर्णय घ्यावा.
@RealBacchuKadu@mieknathshinde@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis
आज होणाऱ्या कॅबिनेट metting मध्ये लिपिक टंकलेखक या पदाच्या वेतन श्रेणीत सुधारणा करून योग्य निर्णय घ्यावा. सरळसेवेतून भरल्या जाणाऱ्या जाणाऱ्या पदांसाठी लिपिक टंकलेखक पेक्षा जास्त वेतनश्रेणी आहे. आज निर्णय घ्यावा.
@RealBacchuKadu@mieknathshinde@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis
"गट 'क' लिपिक टंकलेखक तसेच कर सहायक पदासाठी जाहिरात जानेवारी २०२३ मध्ये निघाली होती. यानंतर एप्रिल २०२३ मध्ये पूर्व परीक्षा झाली आणि तब्बल ८ महिन्यांनंतर डिसेंबर २०२३ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली. मुख्य परीक्षेचा निकाल देखील उशिराने लागला. १ ते १३ जुलै २०२४ दरम्यान स्किल टेस्ट पार पडली. स्किल टेस्ट होऊन बरेच दिवस उलटले आहेत.
@mpsc_office विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून लवकरात लवकर स्किल टेस्टचा निकाल जाहीर करावा ही विनंती!
#MPSC #ClerkTypistResult #SkillTest #StudentsRights #MPSCUpdates
@mieknathshinde@NanaPatole@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis
मा.@CMOMaharashtra आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगास विनंती आहे की, कृषी विभागाचे राजपत्रित 258 जागा या 2024 च्या नागरी संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्येच समाविष्ट होतील अशी एक अधिकृतपणे ट्विट यावं हीच आमची मागणी आहे.@mieknathshinde@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP#कृषी_2024
धन्यवाद 🙏🌱