दोन वर्ष्यापासून घरी बसून आता घरच्या माणसांकडून पॆसे मागण्याची हिम्मत होत नाही आणि त्यांच्या नजरेला नजर मिळवायची स��द्धा. खरंच आर्थिक,सामाजीक पिळवणूक झालीये..832 विद्यार्थ्यांची नव्हे तर 832 कुटुंबांचीआम्हाला सरकारकडून पालकत्व हवंय🙏 #AMVI2017 #amvirecruitment #RTO_Inspector_2017