महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या शिफारसप्राप्त २५८ उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता कृषी सेवेबाबत कोणताही अपप्रचार न होता, पात्र उमेदवारांना न्याय मिळावा हीच अपेक्षा.
@Dev_Fadnavis@RajThackeray@cbawankule@rautsanjay61
अहोरात्र अभ्यास केला, सर्व परीक्षा आणि प्रक्रिया पार पडल्या पण तरीही कृषी अधिकारी २०२४ च्या नियुक्तीची प्रतीक्षा संपत नाहीये सध्याची परिस्थितीआणि कुटुंबाच्या अपेक्षांमुळे मनात भीती आणि नैराश्य वाढत चालले आहे. आम���्या हक्काची ही नियुक्ती नक्की कधी मिळणार @ShindePraniti #Agrijoining
@Ravikanttupkar1 ज्यांची शिफारस झाली आहे, आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत, परिस्थिती हलाखीची आहे. जाहिरात येऊन ३ वर्षे झाली, तरी नियुक्तीची प्रतीक्षा आहे. मग आम्ही नियुक्तीची मागणी करू नये का दादा? कृ���ी सेवा परीक्षेच्या नियुक्तीच्या वेळीच नेहमी राजकारण का केले जाते?
@RRPSpeaks असा करा रिचेकिंग करा मग परत जे सिलेक्ट झालेले नाहीत ना त्यातील काही विद्यार्थी परत नाराज होतील मग परत रिचेकिंग करा... आणि हेच चालू ठेवा.
निवड होऊन 8 महिने झाले
मुख्य परीक्षे नंतर 16 18 महिने झाले असतील
अरे निवड होऊन एवढ दिवस काय उपयोग..
इथे नाराज तर सगळे होणार
@RRPSpeaks रोहित दादा, आम्हीही MPSCचेच विद्यार्थी असून कृषी सेवा 2024 मधून निवड झालेले उमेदवार आहोत. 3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता नियुक्तीची वाट पाहत आहोत. 🙏 तक्रारींची चौकशी जरूर करा, पण आमच्या नियुक्तीवर अन्याय होऊ देऊ नका. कृपया नियुक्ती थांबवण्याची मागणी करू नका; आमचीही बाजू aika
महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४ मधील २५८ शिफारसप्राप्त उमेदवारांच्या नियुक्तीबाबतचे निवेदन त्यांच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात भेट घेऊन दिले.पुढील आठ दिवसांमध्ये उमेदवारांची वैद्यकीय तपासणी,पोलीस पडताळणी प्रक्रिया पू���्ण करून त्यांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्याचे आदेश दिले.