@RRPSpeaks दादा ग्रामीण भागातील महीलांसाठी ग्रामविकास विभागाअंतर्गत असणारी उमेद (MSRLM) ही संस्था CSC या खाजगी संस्थेकडे देण्याचा घाट घातला जातो आहे त्याकडे आपण लक्ष द्यावे ही विनंती अन्यथा उमेदच्या ३००० कर्मचाऱ्यांना आत्महत्या करण्याशीवाय पर्यायच राहणार नाही
#हसनमुशरिफ_बनले_मुशर्रफ
उमेद अभियनातिल 3000 कंट्राती कर्मचारी व 50 लाख महिलांचे उमेद अभियान CSC ला स्वताच्या फ़ायद्या साठी विकले ते ही मुख्यमंत्र्यना अंधारात ठेवून या मुळे अभियनातील कर्मचारी 12 तारखेला मंत्रालयवर मोर्चा काढनार व 50 लाख महिला 12 तारीख काळा दिवस साजरा करणार.

@deepaliwagh11#हसनमुशरिफ_बनले_मुशर्रफ
उमेद अभियनातिल 3000 कंट्राती कर्मचारी व 50 लाख महिलांचे उमेद अभियान CSC ला स्वताच्या फ़ायद्या साठी विकले ते ही मुख्यमंत्र्यना अंधारात ठेवून या मुळे अभियनातील कर्मचारी 12 तारखेला मंत्रालयवर मोर्चा काढनार व 50 लाख महिला 12 तारीख काळा दिवस साजरा करणार.
@CMOMaharashtra 1.MSRLM कर्मचाऱ्यांना बेरोजगार का करताय?
2.करोना काळात जीव धोक्यात घालून पूर्ण वेळ काम करून बेरोजगारीचे फळ देणार का?
3.ज्यांनी महिलांना उपजीविका मिळून देण्यासाठी काम केला त्यांची उपजिविकेवर गदा का ?
4.एकूण 5000 कर्मचाऱ्यांना या कठीण काळात बेरोजगार का करतय
#JUSTICE_FOR_MSRLM