कोणती हि कंप्लेंट अथवा वॉरंट नसताना,आज मालाड येथे माझ्या भावाला घाबरवण्यासाठी एक वकील पोलिसांना घेऊन घरात शिरला ! पोलीसांना कंप्लेंट आणि वॉरंट मागितले असता पोलीस वकीला सोबत का पळून गेले ? @MumbaiPolice खाजगी एजंट आहेत का ? पोलीस कोणाच्या ही घरी धमकी द्यायला जाऊ शकतात का ?
शिक्षण मंत्र्यांनी स्वतः आधी शाळेत जाऊन बसावं आणि असे धडे घ्यावेत!
आधीच पहिलीतल्या मुलांवर तीन भाषा शिकण्याची सक्ती, त्यात पुस्तक नाही तर मौखिक अभ्यास!!!
हे सरकार चालवताएत की कॉमेडी शो? काय बोलताय, काय ठरवताय, स्वतः जरा ऐकून बघा आणि ह्यांनाच आधी पहिलीत पाठवा! तिथेही 'नापास' होतील!
मावळ तालुक्यातील कुंडमळा ह्या पर्यटनस्थळी पूल कोसळून घडलेली दुर्घटना धक्कादायक तितकीच मनाला वेदना देणारी आहे.
ह्या दुर्घटनेत इंद्रायणी नदीत वाहून गेलेल्या पर्यटकांना वाचविण्यात बचाव पथकाला यश मिळू दे, सर्वजण सुखरूप असू देत; हिच ईश्वर चरणी प्रार्थना!
भ्रष्टनाथ शिंदे ह्यांच्या @MMRDAOfficial विभागाला आज सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर एक निविदा रद्द करावी लागली, कारण ही निविदा काढताना अयोग्य प्रक्रिया राबवून त्यात घोळ घातला गेला होता, हे न्यायालयाने स्पष्टही केले.
ही तीच निविदा आहे — ठाणे-भाईंदर-घोडबंदर उन्नत रस्ता आणि दुहेरी बोगद्याची — जी मी ३ ऑक्टोबर २०२४ रोजी पत्रकार परिषद घेऊन उघडकीस आणली होती.
• १४,००० कोटींची निविदा फक्त २० दिवसांत सादर करण्यास सांगितली होती.
इतक्या मोठ्या पायाभूत प्रकल्पासाठी इतका कमी वेळ कोण देतो?
मी हे उघड केल्यानंतर MMRDA ने ही मुदत २० दिवसांवरून ६० दिवसांपर्यंत वाढवली होती.
• बँक हमी (Bank Guarantee) ही कॅरिबियनमधील एका बँकेकडून स्वीकारली गेली होती, जी रिझर्व बँक ऑफ इंडियाने मान्यता दिलेली बॅक नाही — तरीदेखील ती स्वीकारण्यात आली होती.
आज MMRDA ने निविदा रद्द केली आहे, आणि त्या दोन स्पर्धात्मक बोलींमधील फरक होता ३१०० कोटी रुपये!
तरीसुद्धा, जास्त चढ्या दराने निविदा भरणाऱ्या कंपनीला ही निविदा देण्याचा निर्णय घेण्यात येत होता.
हा एक मोठा घोटाळा आहे!
@CMOMaharashtra ह्या घोटाळ्यासाठी कारणीभूत असलेल्या उपमुख्यमंत्री भ्रष्टनाथ शिंदेंचा राजीनामा घेणार का?
ही निविदा भ्रष्टनाथ मुख्यमंत्री असताना निघाली होती, आणि आजही MMRDA त्यांच्याच हातात आहे!
की मुख्यमंत्री अशा नैतिक व आर्थिकदृष्ट्या भ्रष्ट व्यक्तीला सोबत ठेवूनच सरकार चालवणार?
ह्या घोटाळ्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे!
Hearing that this Mangrove Park in Gorai that we started work on in October 2021, will finally be open to everyone soon.
Happy to see that just like the “Tree Top walk” in Malabar Hill, “Urban Forest” in Marol that I had the honour and privilege to initiate as Minister in the MVA, this too, something I kickstarted, will open up soon for people.
All these projects, due to open by 2023 were delayed after our government was toppled in mid 2022. Delayed, yet, I’m happy to see them being opened to citizens.
Also always very proud that I had the privilege to accord more than 15,000 hectares, the official protection of the Indian Forest Act, in 11 months. Our teamwork with District Collectors and the Mangroves Cell of the Forest Department made this possible.
वरळी येथील बी.डी.डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज-१ मधील तयार झालेल्या घरांचा ताबा रहिवाशांना देण्यासाठी विलंब का होतोय? याचा जाब महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल जी ह्यांच्याकडे पत्राद्वारे मागितला.
छत्रपती संभाजीनगर येथे आज विधानपरिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवे जी ह्यांनी आयोजित केलेल्या ‘लबाडांनो पाणी द्या!’ ह्या हल्लाबोल मोर्चात सहभागी होऊन, निष्क्रिय प्रशासनाला जाब विचारला!
जोपर्यंत प्रत्येकाला पाणी मिळत नाही,
तोपर्यंत जनहक्कासाठी पुकारलेलं हे आंदोलन थांबणार नाही, हा एल्गारसुद्धा स्थानिकांच्या सोबतीनं केला.
तसेच महापालिका आयुक्त जी. श्रीकांत जी ह्यांच्या समवेत पाण्याच्या नियोजनाबाबत, जायकवाडी प्रकल्पावर सखोल चर्चा करून; पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी निवेदन दिले.
ह्यावेळी शिवसेना नेते, चंद्रकांत खैरे जी, उपनेते विनोद घोसाळकर जी, उपनेत्या ज्योतीताई ठाकरे जी, माजी आमदार उदयसिंग राजपूत जी, महानगरप्रमुख राजू वैद्य जी, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात जी, स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The reason why @mybmc has imposed Adani Tax on Mumbai in the form of “waste management fee”.
Land- forcefully snatched from Mumbai.
Belongs to- Adani Group, to dump 50,000 residents of Dharavi here.
Who will Pay- Mumbaikars from their tax money.
For- Adani Group.
Why should Mumbai be made to pay to clean up a parcel of land snatched by the Adani Group?
Terrorism in all its forms has to be eliminated.
Tonight’s precision strikes in PoK are against terrorism, and kudos to the Indian defence forces for keeping it precise to sites where terrorism was being harboured.
Hit them, hard enough that terrorism doesn’t stand a chance ever again.
Jai Hind! 🇮🇳
वार्ड क्रमांक ४५ हाजी बापु रोड, गोविंद नगर शाळा, गोविंद नगर शाळेच्या मैदानात स्थानिक मुलांना खेळायला नाही भेटत. पण बाहेरून आलेले लोक याच मैदानात आंब्याचा व आंब्यांच्या पेठांच्या बेकायदेशीर पणे व्यापार करत आहेत.
मुंबईतील सामान्य माणसाची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बससेवेकडे सत्ताधाऱ्यांकडून गेल्या २-३ वर्षांत मुद्दाम दुर्लक्ष केलं जातंय. आता तर बेस्टची दुप्पट दरवाढ करण्याची बातमी आलीये. सामान्य मुंबईकरांचं रोजचं जगणंच कठीण व्हावं असाच सत्ताधाऱ्यांचा विचार दिसतोय. जगातील सर्वात स्वस्त शहरी बससेवा अशी ओळख असलेल्या आणि लाखो मुंबईकरांना सेवा देणाऱ्या बेस्टचं हे अधःपतन आम्ही सहन करु शकत नाही.
बेस्ट दुप्पट दरवाढीला आमचा विरोध आहे! बेस्ट बसेसची संख्या आधीच रोडावलीये, महत्वाचे मार्ग बंद केलेत, आता जर दरवाढही केली तर बेस्टवर त्याचा विपरीत परिणाम होईल.
आमची ठाम मागणी आहे,
इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढवा,
बेस्टचा दर्जा सुधारा आणि मुंबईकरांना चांगली सेवा द्या! बेस्ट वाचवा!
आमचे स्नेही, माझे विश्वासू सहकारी, युवा शाखा अधिकारी श्री. *प्रवीण लोटलीकर* जी यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!! आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना..!!
यशस्वी व्हा.. दीर्घायुषी व्हा..!!
शिवसेनेचा पाया हा निष्ठावंताच्या परिश्रमाने रचला गेला आहे.त्यामुळे कोणी कितीही शिवसेनेला धक्के देण्याचा प्रयत्न केला तरी शिवसेना डगमगणार नाही.
@AUThackeray@SardesaiVarun