In Nov 2025, I sold my Vw Polo on the Spinny and they promised me that as per their policy, the car would be sale in within 180 days. However, even after 6/7 months, car hasn't been sold yet; since it is still registered on my name coz I am facing issues with my ITR, @myspinny
I was jst checking challans on my bikes then I got one of these.
This challan is issued on the Pune Bangalore national highway.
@DGPMaharashtra I want to ask you this highway speed limit is 10km/hr ?
what is this ?
@Info_Satara@SataraToday@MTPHereToHelp@MumbaiPolice
आणि माझे काही महत्वाचे सामान कार मध्ये राहिलेले आहे तसेच त्यामध्ये फोन सुद्धा आहे ते सर्व सामान शिवडी पोलिस स्टेशनमध्ये जमा केले असून आज ते सामान घ्यायला बोलवले होते पण आज दुपारी माझे सहकारी सामान घेण्यासाठी गेले असता त्यांना सांगण्यात आले साहेब नाहीयेत तुम्ही परवा या .. / 2 /
@MTPHereToHelp आम्ही तिथे गेला १ तास अडकलो होतो, विरुद्ध दिशेने सुद्धा वाहने येत असल्याने जास्तच अडथळा निर्माण झाला होता आणि ही कोंडी दिवसेंदिवस वाढतं च चाललीये या साठी आपण लवकरात लवकर यावर काहीतरी उपाययोजना करावी..
@MTPHereToHelp
पराक्रम, स्वाभिमान आणि स्वराज्य यांचं जिवंत प्रतीक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
त्यांनी आम्हाला शिकवलं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी धैर्य आणि योग्य विचारांनी स्वराज्य निर्माण करता येतं..
अशा महान राजांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 🚩
जय भवानी, जय शिवाजी!"
शिवसेना प्रमुख नेते तसेच महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री, नगरविकासमंत्री, ठाणे आणि मुंबई जिल्हा पालकमंत्री, अनाथांचा नाथ, श्री एकनाथ (भाई) शिंदे आपणांस जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
@mieknathshinde
This is PMPML bus no MH12YB0397 first of all not visible number plate and this driver is rash driving these bus above 80-100 kmph nearby chandani chowk pune.
This is the main reason for accident,
Kindly look for this @PuneCityPolice@PCcityPolice
This truck is rash driving on fast lane near juinagar bridge and he made close call to my car and when I stopped him he’s abused me take action on these vehicle @Navimumpolice
Also he is using additional white lights and pressure horn MH43BP1269
What the hell is this ?
We stuck in this jam since half n hour ago due to police manual stop on everard nagar, Sewri-chembur road
Do something @MTPHereToHelp
तुझ्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना फक्त हात जरी लावला असता ना तर अवघ्या काही तासांत मराठ्यांचा अथांग महासागर तुम्हाला मुंबई मध्ये दिसला असता आणि याच्या पुढे काय झालं असता हे तर बोलायलाचं नको ..!!
एका वाक्यावरून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी कॅबिनेट मिनिस्टर असणाऱ्या नारायण राणेंना अटक केली होती !
भरल्या ताटावरून त्यांना उठवले होते !
जरांगेनी नशीब मानावे हे देवा @Dev_Fadnavis भाऊंचे सरकार आहे !
ज्यांनी सदैव विरोधकांच्या टीकेचा हसत हसत स्वीकार केला आणि एवढे प्रचंड बहुमत असताना देखील लोकशाहीची मूल्ये जोपासली !
ह्याच्या जागी जर उध्दव ठाकरे असते ना तर "मुख्यमंत्र्याला वर्षावर जाऊन धुतले असते" ह्या वाक्यावरून जरांगेना जेल मध्ये सडवले असते !
जरांगे पाटलाने अभिमान जरूर बाळगावा पण माज करू नये !
तूर्तास इतकेच!
राज्यात शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पावसाने झालेलं नुकसान असे अनेक प्रश्न आहेत पण त्यावर चर्चा होण्याऐवजी सध्या करमाळा येथील महिला पोलिस अधिकारी आणि मा. अजितदादा यांच्यातील संभाषणाचीच अधिक चर्चा होताना दिसते. वास्तविक अजितदादा सहज बोलले तरी ते रागावले, संतापले असं त्यांना भेटणाऱ्या नवख्या माणसाला वाटतं. पण अजितदादांची कार्यपद्धती, स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणा गेली ३५-४० वर्षे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे.
करमाळा प्रकरणात संबंधित महिला अधिकाऱ्याचीही कोणतीही चूक नाही. पण अजितदादांच्या फोन कॉलमधील संभाषणाला जाणीवपूर्वक वेगळं वळण देऊन मित्रपक्षांकडूनच टार्गेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसतं. आम्ही विरोधात असलो तरी माझा स्वभाव हा कायम खऱ्याला खरं म्हणण्याचा आहे, त्यामुळं आपल्याच मित्रांकडून कसा सापळा रचला जातो, हेही अजितदादांनी यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवं. आम्ही मात्र नको त्या वादात तेल न घालता खऱ्या प्रश्नांकडं सरकारचं लक्ष वेधत राहू.
#FarmersIssues | #MaharashtraPolitics | #VoiceOfFarmers |
मला याच गोष्टीची खंत वाटते की माझ्या राज्यात जिथे उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्याच्या बेकायदेशीर खनन कामावर एक महिला IPS अधिकारी कारवाई करत असताना स्वतः फोन करून सरकारी कामात अडथळा आणतात आणि जेव्हा त्या महिला अधिकारी कॉल वर त्यांना ओळखू शकल्या नाहीत तर हे त्यांना सरळ धमकी देतात