तसेच शांती निकेतन सोसायटी वाघापूर परिसर यवतमाळ ची नळ पाईप लाईन बंद असलेल्या पाईप लाईन वर टाकली त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे , साहेब कृपया लक्ष द्यावे
@GulabraojiP @Madan_Yerawar नमस्कार साहेब
मी प्रकाश उपलेंचवार यवतमाळ येथे राह��� असून आमच्याकडे मागील 8 ते 9 दिवसापासून water supply विभागाचे नळ आलेले नाही, शासकीय अधिकारी तक्रारींवर लक्ष देत नाही. एवढ्या उन्हाळ्याच्या दिवसात त्यांनी आमच्या परिसराची म्हणजे सावित्रीबाई फुले सोसायटी
@RailwaySeva@IRCTCofficial Worse experience with sleeper coach train my prn no 2610754730 and our train no is 112511 . We have ladies with us but the sleeper coach is almost without reaservation
There is no TC and railway police force constable in our boggie
Please help
भाजप महाराष्ट्र किती ....... आहे हे यांच्या या वाक्यावरून समजते, यांच्याच शब्दात सांगायचे तर भारत सरकारने जेव्हा nps आणली तेव्हा bjp चे सरकार होते, पण तरीही आम्हाला कोणी बंद केली यात रसच नाही मूळ मुद्दा हा आहे की सुरू कोण करणार
करणार का तुम्ही? @BJP4Maharashtra
चोर तो चोर वर शिरजोर!
जुन्या पेन्���न योजनेचे राजकारण करणार्या नाना पटोलेंनी उत्तर द्यावे की,
#OPS बंद करणारी कॉंग्रेस-राष्ट्रवादी!
तीच जुनी पेन्शन योजना सुरू करा म्हणणारी पण कॉंग्रेस-राष्ट्रवादीच!
जर #OPS लागू करायची होती मग 2005 साली ती बंद का केली?
#OldPensionScheme
कांग्रेस का पक्का वादा
✅ संविदाकर्मियों को पक्की नौकरी
✅ पुरानी पेन्शन व्यवस्था (OPS) बहाल
✅ समय पर प्रमोशन
राजस्थान में लागू किया, अब गुजरात में कांग्रेस सरकार बनते ही कर्मचारियों को उनका हक़ मिलेगा।
#कांग्रेस_देगी_पक्क��नौकरी
#RestoreOPS ६-७ लाख सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्या साठी अत्यंत महत्वाची घडामोड.जुन्या पेन्शनचा प्रश्न अजेंड्यावर.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे in Action. @DrSEShinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis