@suvishelke@CMOMaharashtra@RRPSpeaks RTO AMVI 2020 ची जाहिरात येऊन अडीच वर्षे होऊन गेली अजून मुख्य परीक्षेच्या अंतिम निकालाचा पत्ता नाही...
आणि नवीन जागांचे काय बोलायचे.....!!!
अशीच प्रत्येक परीक्षेसाठी MPSC आणि कोर्ट केसेस वयाची 2-3 वर्षे खाणार असेल, तर कोण स्वतः च्या आयुष्याची माती करून घेणार....!?
@mpsc_office कृपया , अशाचप्रकारे संयुक्त पुर्व २०२० आणि २०२१ चे प्रकरण मॅट व उच्च न्यायालयात खारीज व्हावे यासाठी प्रयत्न करा. प्रत्येक परीक्षा अशीच न्यायालयात अडकत असेल तर आपल्याला काहीतरी भरीव उपाययोजना करणे गरजेचे आहे. Mpsc वर आमचा विश्वास आहे आणि तो सार्थ ठरवा हिच अपेक्षा.
@mpsc_office आयोगाने संयुक्त मुख्य परीक्षा 2020 लवकरात लवकर घ्यावी
न्यायालयाचा गुंता याचीकाकर्ते वाढवतच आहेत. अश्यात आम्हा मुलाचे स्वप्न , घरच्यांच्या अपेक्षा, हे सगळे पणाला लागले आहेत.
ह्यात जरा लक्ष घालून ह्या विवंचनेतून आम्हाला मुक्त करावे 🙏
गेले 2 महिने झाले विद्यार्थी सरकारकडे MPSC च्या जागा वाढीसाठी मागणी करत आहेत.
सरकारला विनंती आहे, लवकरात लवकर MPSC च्या उपाजिल्हाधिकारी व तहसीलदार या पदासह 32 सवर्गाचे परिपूर्ण मागणीपत्रक MPSC कडे तातडीने पाठवावे ही विनंती 🙏.
@CMOMaharashtra@bb_thorat@bharanemamaNCP
#चला_महसूलला_जाग_आणूया
2020,2021,2022 तिन्ही जाहिरातीत DC,DySP आदी पदे नाहीत.
आज Mpsc ने राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पॅटर्न 2023 पासुन बदलला आहे.
21ऑगस्ट 2021 रोजी होणारी राज्यसेवा जून्या पॅटर्न नुसार शेवटची परीक्षा असेल.
कृपया आताच सर्व संवर्गाच्या जागा वाढवाव्यात ही नम्र विनंती
@mpsc_office 17 एप्रिल आणि 11 जून या दोन्ही सूचना देताना @mpsc_office ने न्यायिक प्रकरण सध्या कोणत्या पातळीवर आहे, हे सांगायला हवे होते.
परीक्षार्थींना पुढील दिशा ठरवता यावी. यासाठी आयोगाने न्यायिक प्रकरणाची सद्यस्थिती बाबत परीक्षार्थींना अवगत करावे ही नम्र विनंती.
आम्ही सर्व RTO AMVI 2020 ASPIRANTS अशी आशा करतो की,
मा. @mpsc_office लवकरात लवकर 2nd answer key बद्दल मा. उच्च न्यायालयात केलेली याचिका मार्गी लाऊन खटला निकाली काढतील
#declare_rto_amvi_2020_result
मा. @mpsc_office
कृपया AMVI (आरटीओ) 2020 न्यायालयीन प्रकरणाचा निकाल लावून आमच्या अधिकारी होण्याच्या स्वप्नांना व जीवनाला सकारात्मक दिशा द्यावी ही नम्र विनंती.
#Declare_RTO_AMVI_2020_Result