माननीय @mpsc_office आयोगास विनंती आहे की राज्यसेवा 2022 ही शेवटची मुख्य Objective असणार असल्याने मुख्य परीक्षेसाठी ratio वाढवून घ्यावा. कारण काठावर असणार्या जास्तीत जास्त जुन्या उमेदवारांना मुख्य परीक्षा देता येईल.
बाकी माननीय आयोग जो निर्णय घेतील तो मान्य असेल.
मे 2022 अखेरीस GST विभागांतर्गत #STI संवर्गातील रिक्त पदांची संख्या 1484 एवढी असूनही जून 2022 मध्ये प्रसिद्ध जाहिरातीत केवळ 77 पदांचा समावेश आहे.तरी रिक्त जागांपैकी जास्तीतजास्त जागांचा समावेश 2022 च्या जाहिरातीत करावा ही विनंती.
@mieknathshinde@Dev_Fadnavis#STI_जागा_वाढवा
@mpsc_office combine मुख्य 2020 ची परीक्षा pending अस्ताना 2021 ची परीक्षा होते आहे दोन्ही परीक्षावार समान न्यायिक करवाई सुरु अस्ताना फक्त 2020 परीक्षा थांबवल्याने विद्यार्थी नैराश्यात आहेत , लवकर तोडगा काढ़ावा (अधिकार==कर्तव्यदक्ष)
#CombineMains2020@mpsc_office@CMOMaharashtra sir,
MAT Mumbai,Nagpur given result in favour of MPSC,
Thereafter why MPSC can't conduct exam petitioner's not serious relating Case,Their behaviour is doubtful & hang this case long.plz mpsc do interfare & as early sort this case
@mpsc_office मा आयोग, संयुक्त मुख्य परीक्षा 2020 प्रलंबित असताना संयुक्त मुख्य 2021 झाली. या दोन्ही परिक्षावर न्यायालयात प्रकरने प्रलंबित आसताना फक्त 2020 ची मुख्य परीक्षा का होत नाही ? 13 हजार विद्यार्थी न्यायाच्य| प्रतीक्षेत आहेत कृपया लवकर निर्णय लावावा..
@mpsc_office मुलांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका आयोग महोदय.खूप मानसिक तणावात आहेत सगळे.ह्या एका परीक्षा मुले सगळ्या परीक्षा हातातून गेल्या आहेत.मुलं आत्महत्या करायचे बोलत आहेत. फाशी घेयच बोलत आहे. बिकट आहे परस्थिती ग्रामीण भगतील मुलं आहेत लक्ष घालून केस solve करून द्या आमची.
2020 गट ब मुख्य परीक्षेचा न्यायालयीन तिढा लवकरात लवकर सोडवून 13000 विद्यार्थ्यांना न्याय द्या. 2021ची परीक्षा झाली.2020 गट ब मुख्य कधी होणार? महाधिवक्त्यांमार्फत हे प्रकरण निकाली लावून आम्हाला न्याय द्या!!
#CombineMains2020@mpsc_office@mieknathshinde@Dev_Fadnavis
2020 गट ब मुख्य परीक्षेचा न्यायालयीन तिढा लवकरात लवकर सोडवून 13000 विद्यार्थ्यांना न्याय द्या. 2021ची परीक्षा झाली.2020 मुख्य कधी होणार?
@mieknathshinde@Devendra_Office@mpsc_office महाधिवक्त्यांमार्फत हे प्रकरण निकाली लावून आम्हाला न्याय द्या!!
CM sir
काही मुलांनी अपात्र असताना court case केली, अजुन एकपन hearing नाही. 10 month झाले सर mpsc आयोग पन दखल घेत नाही. पात्रता सिद्ध करुन पन अन्याय सहन करावा लागत आहे. Please help to resolve high court case sir plz...!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
@mpsc_office@mieknathshinde@Dev_Fadnavis#declare_combinemains2020
सरकारला जाग कधी येणार की अजून एक स्वप्नील लोणकर होण्याची वाट पाहत आहे,संयुक्त मुख्य परीक्षा 2020 बाबत 2-3 नापास विद्यार्थ्यांच्या याचिकेपुढे आयोग नमले आणि इथे 13000 पास विद्यार्थ्यांच्या बाबतीत एवढे निष्ठुरका