@TeamYouTube hello you tube i have lost my you tube channel. I tried to recover by trying all possible ways but every time I am getting code on same gmail which I want to recover. Please help me . Send me recovery link
My recovery gmail account
[email protected]
@gmail Dear gmail i want to recover my account please send me link to recover it. I have tried all the ways but the verification code is going on my same mail id how can I get that and also I don't know 8 digit verification code.
Recovery gmail
[email protected]
@gmail Dear gmail i want to recover my account please send me link to recover it. I have tried all the ways but the verification code is going on my same mail id how can I get that and also I don't know 8 digit verification code.
Recovery gmail
[email protected]
@Google Dear google team my gmail has two step verification because recovery email is included second otp goes to that same email which I want to recover that's why I can't recover my gmail account....
My recovery gmail is
[email protected]
@Google Dear google team my gmail has two step verification because recovery email is included second otp goes to that same email which I want to recover that's why I can't recover my gmail account....
My recovery gmail is
[email protected]
तलाठी पदभरतीत झालेल्या घोटाळ्याचे पुरावे देऊन ही, सरकार कारवाई करत नाही...दुसरीकडे राज्यातील हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे.
आतापर्यंत राजकीय विरोधकांवर दडपशाही करणाऱ्या महायुती सरकारने या विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाईची धमकी दिली होती.
आता पुढे जाऊन गुन्हे दाखल करण्यापर्यंत या सरकारची मजल गेली आहे, इतका मुजोरपणा?
परीक्षार्थींवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, त्यांच्यावर कारवाई करू नये
तलाठी भरती विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळणार ?
तलाठी भरती परीक्षेतील गैरप्रकार, गुणवत्ता यादीत आलेले ‘टीसीएस’मधील कर्मचाऱ्यांचे नातेवाईक आणि या सर्व प्रकारांकडे होणारे सरकारी दुर्लक्ष या विरोधात परीक्षार्थींनी छत्रपती संभाजी नगर आणि बीड शहरात रस्त्यावर उतरून असंतोष व्यक्त केला.
तलाठी परीक्षेत झालेला घोटाळा हा पुराव्यानिशी समोर आलेला असताना देखील भरती विरोधात संशय निर्माण करणाऱ्यांवर व रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले, ही सरकारची अतिशयोक्ती म्हणायला हरकत नाही.
भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत का राबवली जात नाही ? लोकसेवा आयोगामार्फत केवळ २९६ रुपये शुल्क आकारले जाते, मग खासगी कंपन्या अतिरिक्त शुल्क का घेतात ? परीक्षेतील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी सरकार विशेष तपास पथकाची नेमणूक का करत नाही ? या सर्व प्रश्नांवर सरकार गांभीर्याने दखल घेऊन परीक्षा पारदर्शकपणाने घेईल हीच अपेक्षा..!
https://t.co/dT9M4irxLw
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
@AROM_GOM
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024
जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी अपेक्षा आहे.... शासनाने आताच लक्ष द्यावे याकडे....
#COMBINE_2024_15000
तलाठी भरतीचा पेपर फोडून गोरगरीब कुटुंबातील पोरांचं स्वप्न पायदळी तुडवणारे राजरोस फिरत आहेत. अन् गृहमंत्री फडणवीस साहेब तुम्ही दोषींवर कारवाई करायचं सोडून या पोरांना पुरावे द्यायला सांगताय… हा ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असा प्रकार नाही का? की तुम्हाला तुमची खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी हा घोटाळा बाहेर येऊ द्यायचा नाही. आज राज्यातील युवा तुमच्यातील #सुपरफास्ट_देवाभाऊ ला हाक देतोय आणि तुम्ही मात्र त्याला ‘हात दाखवताय’ हे योग्य नाही…
भरती परिक्षेसाठी हजार रुपये वसुली करणारे तुम्ही…
पेपर फोडणाऱ्यांना पाठीशी घालणारेही तुम्हीच…
पोरांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी देणारेही तुम्हीच..
आणि पेपरफुटीचा पुरावा मागणारेही तुम्हीच…
सरकारचा हा कसला अजब न्याय?
#देवाभाऊ…. अजब तुमचं हे सरकार!
#तलाठी_भरती_परीक्षा_रद्द_झालीच_पाहीजे
#तलाठी_भरती_घोटाळा
आज आम्ही एक तलाठी भरती बाबत धकादायक खुलासा करणार आहोत. हे फक्त एक उदाहरण आहे जे समोर आला आहे असे किती असतील याचा विचार न केलेला बरा. फडणवीस साहेब पुरावा पाहिजे ना तुम्हाला तर आम्ही तो देतो तसेच विखे साहेब करा आमच्यावर गुन्हे दाखल आणि ज्यांनी घोटाळे केले त्यांना तलाठी बनवा.
ठाणे जिल्हा तलाठी टॉपर
1) ऋषिकुमार दामोदर लोखंडे (208 मार्क)1st टॉपर
2) तेजश्री शिवाजी नवले (198 मार्क) 2nd टॉपर
तेजश्री यांचं हे माहेर च नाव आहे. त्यांचा सासरच नाव तेजश्री अमोल विधाते आहे. अमोल विधाते यांचे दाजी आहेत ऋषीकुमार लोखंडे.
या दोन्ही जणांचा स्पर्धा परीक्षा शी काडीमात्र संबंध नाहीये संबंध असा की अमोल विधाते हा tcs मध्ये काम करतो आणि याने यांना चिट्टी द्वारे पास केला.
@Dev_Fadnavis तुम्ही गृहमंत्री आहात ना मग या ऋषीकुमार ची चौकशी करा आणि सत्य बाहेर काढा. कळू द्या महाराष्ट्र ला tcs ने कसा घोळ केला आहे ते आणि सत्य समोर आले तर करून टाका परीक्षा रद्द आणि पारदर्शक एमपीएससी @mpsc_office आयोगाकडे देऊन टाका पेपर. Tcs ला काळया यादीत टाका
स्वीकारता का चॅलेंज गृहमंत्री साहेब?
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@RVikhePatil@maharevenue@TCS_iON@abpmajhatv@LoksattaLive@VijayWadettiwar@SVW790@PatilKailasB@RRPSpeaks@KunalNitinRaut@Awhadspeaks@rautsanjay61 @Dhananjay_AAP @lokmat@TV9Marathi@AAPMaharashtra@zee24taasnews
फडणवीस एकीकडे म्हणताय परीक्षा पारदर्शक घेतली दुसरकडे असं पण म्हणताय पुरावे दिल्यास परीक्षा रद्द करू.
तर ठीक आहे पुरावाच बघाच.
हे पत्र संभाजीनगर पोलीसांनी, तलाठी परीक्षेचे नियोजन करणाऱ्या महसूलच्या भूमीअभिलेख विभागाला लिहिले आहे. यात संभाजीनगर पोलीसांनी स्पष्टपणे नमूद केलं आहे की नागपूर येथील परीक्षा केंद्रावरून एका उमेदवाराने पेपर फोडून बाहेर पाठविला. ती प्रश्न पत्रिका संभाजीनगर येथील परीक्षा केंद्रावर पाठविण्यात आली होती, तेथील TCS ION परीक्षा केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी पैसे भरून सेटिंग लावलेल्या उमेदवारांना त्यांच्या आसनापर्यंत जाऊन प्रश्नांची उत्तरे पुरविली. पण त्या सर्वांचे बिंग फुटले आणि तपासात या गोष्टी समोर आल्या. पण फोडलेला पेपर अनेक ठिकाणी पाठविला असण्याची शक्यता आहे, फक्त त्याच केंद्रावरील पर्यवेक्षकाला अटक झाली, इतर ठिकाणचे काय? इतर परीक्षा केंद्र सुद्धा मॅनेज झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच तलाठीच्या कट-ऑफने मोठी उंची गाठली आहे.
तलाठी पेपर फुटल्यानंतर मंत्रालयातून फोन गेल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, म्हणजे सर्वांनी समजून जावे याचे तार कुठवर जोडले गेले असतील. तलाठी परीक्षेत मोठा भ्रष्टाचार झाला असून सदर परीक्षा रद्द करून तात्काळ MPSC मार्फत घेण्यात यावी. भ्रष्टाचारामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार संतप्त आहेत. सरकारने आमच्या मागण्या मान्य न केल्यास सबंध महाराष्ट्रात मोठं आंदोलन उभं राहिल्याशिवाय राहणार नाही.
@maharevenue@Dev_Fadnavis@VijayWadettiwar@RVikhePatil@RRPSpeaks@AAPMaharashtra@KunalNitinRaut@LoksattaLive@lokmat@abpmajhatv@PatilKailasB@TV9Marathi@mataonline@INCMaharashtra@PawarSpeaks