MPSC च्या इतिहासात 👉 #CombineMains2020 ची तयारी करणारे तरूण-तरुणी पहिलेच परीक्षार्थी असतील की, जे MPSC च्या #पुढील_वर्षाच्या_प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करणार आहेत.
आमच्या नावाने व्यवस्था आजुन किती विश्वविक्रम प्रस्थापित करणारं आहेत,
ते देवच जाणे...!
@mpsc_office दोन्ही केस निकालात काढण्यासाठी प्रयत्न करा आयोग महोदय आम्ही सगळे जीव तोडून हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहोत कारण high court मधल्या केस वर काहीच हालचाल नाही 6 महिने होत आले तारीख नाही, सुनावणी नाही, काहीच नाही ती केस निकालात काढण्यासाठी काय प्रयत्न चालू आहेत सांगा आयोग महोदय.
आयोगाला विनंती काही ठराविक लोक प्रत्येक परीक्षेत अडचणी आणत आहेत
याच लोकांमुळे2020 ची मेन्स अडकून आहे यांचा काहीतरी बंदोबस्त करावा
@mpsc_office@punyachiMPSC
@mpsc_office नवीन पॅटर्न चा syllabus कधी देणार? Optional sub ready असणार्या बरोबर(UPSC करणारे) एकदम नवख्या मुलांना compete kryche आहे. कृपया याची नोंद घ्यावी. 🙏🙏🙏
@mpsc_office मा. आयोग 2021 चे प्रकरण पण न्यायालयात होते मग ती परीक्षा आपण कशी घेतली त्याच प्रकारे ही पण परीक्षा घ्यावी ही विनंती .
अजून आम्ही किती दिवस वाट पहायची ,2 वर्ष होत आले तरी प्रक्रिया पूर्ण होत नाहीये ,आयोगानेच यातून मार्ग काढावा
@Santosh38452631@mpsc_office आयोगाचा डोकं ठिकाणावर आहे का 2021 बाबतीत आणि 2020 बाबतीत हा काय दूजाभाव सुरूये मुलांवर याचां खूप वाईट परिणाम होतोय . कृपया गांभीर्यानं विषय हाताळला जावा
@mpsc_office परिक्षा झाल्यावर निकाल ३-४ months नी लागतो, त्या करिता परिक्षा होने आवश्यक होते,
माननीय HC चा अंतीम निकाल कधी..?
#CombineMains2020 परिक्षा कधी..?
आणि त्याचा Result कधी.?
अवघड आहे सगळे.!
अपात्र
याचीकेकर्ते निवांत आहेत,
परिक्षा कधीही झाली तरी त्यांना काहीही फरक पडणार नाही
@mpsc_office Sir 3 saal ho gaye hai.. exam kya 10 saal baad lene wale ho kya.. hum logo ka year waste ho rahe hai.. baki sab exam ho rahi hai to 2020 ki exam ho etna late kyu kar rahe ho