खुप खुप आभार साहेब तुम्ही शिक्षक सेवकांच्या व्यथा शासनाच्या दरबारी मांडल्या
अन्याय कारक शिक्षण सेवक पद हे रद्द झालाच पाहिजे राष्ट्र घडवणारा शिक्षक आज खुप बेजार आहे त्याला कोणतीच संरक्षण रजा नाहीत या काळात...
आपले आभार साहेब 🙏🙏
#शिक्षण_सेवक_पद_रद्द_करा
आज आमदार बालाजी कल्याणकर साहेब यांना शिक्षण सेवक कालावधी कमी व कंत्राट शिक्षकभरती निर्णय रद्द करण्यासाठी निवेदन देऊन उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट करून देण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली , मुख्यमंत्री साहेब यांची भेट होणार असून नांदेड जिल्हा परिसरातील सर्व शिक्षणसेवक व अभियोग्यताधारक उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.!
आज उपस्थित माझ्यासह सतीश गोपतवाडसर, गणेश तुमवाडसर, माजीद पठाणसर, मीरा आठवलेमॅडम, अश्विनी लाठकरमॅडम, पुजा कोटलवारमॅडम* उपस्थित होते
@mieknathshinde@Prksh_Ambedkar@SanjivBhorPatil
शिक्षणसेवक नाव घेताच लाचारी,गुलामी,वेठबिगारी केल्यासारखे वाटत असते त्यात तुम्ही मानधन वाढ केल्याचं कौतुकाने सांगता?
डॉक्टरांनी DR ते
शिक्षकांनी "TR "लावावा म्हणजे सन्मान वाढतो शा.निर्णय काढला आणि छातीठोकपने TR हे विशेषण शिक्षकांनी लावावे म्हणता मग यांना शिक्षणसेवक का? रद्द करा
@dvkesarkar शिक्षण सेवक रद्द करा, किंवा त्याचा कालावधी 1 वर्ष एवढा मर्यादित करा . हा विषय गंभीर आहे. निवडणुकीत नक्की फटका बसू शकतो ....आपण भरती केली या बाबत आपले आभार ...
@dvkesarkar Post Graduation, PhD , set net, Tet Tait इ चाचण्या परीक्षा देऊन 16 हजार मानधन .. नका शिक्षण सेवकाची चेष्ठा करू... भरीव मानधन वाढ ? आमदार मंत्री यांच्या महिन्याच्या दूरध्वनी साठी येणार खर्च पहा..