@dvkesarkar प्रत्येक मंत्र्याने त्याच्या कार्यक्षेत्रातील पदांचे पेमेंट वाढवून घेतले साहेब ..आपण शिक्षकांच्या पाठीशी उभे रहा ही विनंती. Clerk,शिपाई सुध्दा पूर्ण पगार घेतो आत्ताच्या काळात , शिक्षक या पासून वंचित का ?? ...
@dvkesarkar शिक्षण सेवक रद्द करा, किंवा त्याचा कालावधी 1 वर्ष एवढा मर्यादित करा . हा विषय गंभीर आहे. निवडणुकीत नक्की फटका बसू शकतो ....आपण भरती केली या बाबत आपले आभार ...
आज महाराष्ट्रातील नवनियुक्त शिक्षक व अभियोग्यताधारक तीन महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत:
1) शिक्षण सेवक पद रद्द करा!
2) रयत शिक्षण संस्थेतील शिक्षकांना सेवेत घ्या!
3) पवित्र पोर्टलद्वारे उर्वरित शिक्षक भरती तात्काळ करा!
शिक्षकांचा हा लढा न्याय आणि हक्कांसाठी आहे. आम्ही या लढ्याला संपूर्ण पाठिंबा देत आहोत.
#मा_नाना_पटोले साहेबांनीही या मागण्यांना पाठिंबा दिला आहे, आणि काँग्रेस पक्ष नेहमीच शिक्षकांच्या बाजूने ठामपणे उभा राहील.
"शिक्षकांचा सन्मान म्हणजेच भविष्याचा पाया"
आपण सर्वांनी या लढ्यात सहभागी होऊन शिक्षण क्षेत्रातील हा अन्याय दूर करावा!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@NANA_PATOLE@AjitPawarSpeaks@PawarSpeaks@Jayant_R_Patil@satejp@atullondhe@dvkesarkar@CMOMaharashtra
#शिक्षणसेवक_रद्द_करा #रयत_शिक्षणसंस्था #शिक्षकभरती_तात्काळ_करा #शिक्षकांचे_हक्क #CongressSupportsTeachers #NanaPatole #BaliramDole #JusticeForTeachers