Sbi card could not conntect with Customer help line.
This only timepass for customer.
If you want help from sbi card the will not provide you only suggest you call to ivr and ivr not have option to connect with them
#SBICard_Connect@SBICard_Connect#SBICard
@rahemaan_pathan @dvkesarkar@mieknathshinde @surmayu बघा साहेब, शिक्षक हा देशाचा निर्माता आहे. या भावी शिक्षकाचा अंत पाहू नका तत्काळ tait exam चे वेळापत्रक जाहीर करा. आपण जर योग्य निर्णय नाही घेतला तर आपणास 2024 ला निवडून येणे खूप जड जाईल. यावर आमच्याबरोबर आता आपलेही भविष्य अवलंबून आहे.
@HemantMaganPat1 @rahemaan_pathan @dvkesarkar@mieknathshinde @surmayu @Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@abpmajhatv शिक्षणमंत्र्यांचे काम हे तळागाळातील विद्यार्थ्यांना उत्तम आणि नियमित शिक्षण कस मिळेल हे आहे ,पण याकडे दुर्लक्ष च होत आहे, आज पात्रता धारक उमेदवार मोठ्या संख्येनं आहेत तरीही शिक्षक भरती होत नाही हे मोठ्ठ दुर्दैव आहे , शिक्षकभरतीचे फक्त आश्वासनच दिले जातात .
मराठी बोलता,लिहिता,वाचता येणाऱ्यांनो बघा
हा तक्ता मराठीतच आहे. RTI मधुन मिळालेली रिक्त पदांची माहिती त्यात आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण विभागात हजारो शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
आता सांगा शिक्षणाचा बट्ट्याबोळ कोणी केला?
#पवित्र_पोर्टल_शिक्षक_भरती@mieknathshinde@dvkesarkar