लिपीक-टंकलेखक पूर्व परीक्षा निकाल २०२३
विभागवार निकाल नको...
एकूण जागांच्या पटित निकाल लावावा...
विभागवार निकालानुसार सध्याच्या जागा आणि विभाग पाहता जास्तीत जास्त २० हजार उमेदवारांनी मुख्य परीक्षा दिल्यास आयोगाला टंकलेखन कौशल्यासाठी तीन पट उमेदवार कसे मिळणार?
@mpsc_office
नौकरभरतीच खाजगीकरण धोरण राज्यातील बेरोजगार युवकांवर लादलं जाणं खूप मोठी शोकांतिका आहे, अग्नीवरच्या धर्तीवर राज्यात सरकारी नौकरीच खाजगीकरण करण्यात येत आहे,आम्ही सहन करणार नाही.जाहीर निषेध!!
सर्वांनी व्यक्त व्हा.!
उद्या
16 मार्च 2023
वेळ:11 ते 12
हॅशटॅग : #कंत्राटभरतीचा_निषेध
ओपनच्या 53 जागापैकी 48 जागा घेणारे मागास कसे ठरतात ? ओपनमध्ये मार्कमुळे व आरक्षणात जातीमुळे तेच मग जे मागास जातीत नाहीत त्यांचे अस्तित्व काय आहे ? हे @mieknathshinde
यांना विचारायची वेळ आली आहे.मराठा आरक्षणावर त्यांचा अभ्यास मराठे मातीत गेल्यावर तरी संपेल का ?
#मराठा_आरक्षण
मा.@mpsc_office महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 निकाल लावण्यास होत असलेला विलंब योग्य नाही .
निकाल अपेक्षित आहे मा.आयोग .
#COMBINEPRE_2022_निकाल
मा.@mpsc_office महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 निकाल लावण्यास होत असलेला विलंब हा उमेदवारांना तणावाखाली नेत आहे.
जरा आपण विद्यार्थी हित लक्ष्यात घेऊन अतिशय प्रचंड वेग धारण करून निकाल लावावा.कारण आयोग 4 तासात निकाल लावू शकतो तर 65 दिवसात का नाही? #COMBINEPRE2022RESULT
आज मुख्यमंत्री मा श्री @mieknathshinde जी यांची भेट घेऊन राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ पासून लागू करण्यात यावा अशी विनंती त्यांना केली. राज्यसेवा परीक्षा पद्धती बदलण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मराठीतील सुधारित अभ्यासक्रम घोषित
1/3
PSI 2020 मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या महिला उमेदवारांसाठी निश्चित करण्यात आलेले शारीरिक चाचणीचे निकष हे नैसर्गिक क्षमतेशी सुसंगत नसल्याने ते २०१९ प्रमाणे पूर्ववत करण्यात यावेत या मागणीसाठी मी केलेला पाठपुरावा यशस्वी झाला असून PSI 2020 महिला उमेदवारांसाठीचे
1/2 #MPSC#PSI