R MADHAVAN JOINS AJAY DEVGN FOR SUPERNATURAL THRILLER… #RMadhavan will share screen space for the first time with #AjayDevgn in #PanoramaStudios’ supernatural thriller, directed by #VikasBahl… The film - not titled yet - will go on floors in June 2023 and will be extensively shot in #Mumbai, #Mussoorie and #London.
Produced by #AjayDevgn, #KumarMangatPathak and #AbhishekPathak.
देश के खिलाड़ियों के साथ ऐसा बर्ताव बहुत ही शर्मनाक है।
‘बेटी बचाओ' बस ढोंग है! असल में भाजपा भारत की बेटियों पर अत्याचार करने से कभी पीछे नहीं हटी है।
विषद केली. सूत्रसंचालन सुभाष कोटेचा यांनी केले. प्रास्ताविक अॅड. चंद्रकांत येशीराव यांनी केले.
आता वेळेच्या बंधनशिवाय पर्याय नाही : ओसवाल
अध्यक्षीय भाषणात हिरालाल ओसवाल यांनी सांगितले की, राजकीय इच्छाशक्ती आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. मनमाड इंदूर रेल्वे मार्गाचा प्रश्न
9/10
सोडवत असताना वेळेचे बंधन घ्यावे लागेल. यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करून नियोजनबध्द पाठपुरावा करावा लागेल. या समितीतर्फे अधिकारी, आणि पदाधिकारी यांना निवेदन द्यावे लागेल. येत्या आठवड्यात जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊ, असेही ओसवाल यांनी स्पष्ट केले.
10/10
स्पष्ट केले. खासदार डॉ. सुभाष भामरे आपल्या म्हणण्यावर ठाम असतील तर त्यांनी नागरी हक्क संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करून त्यांच्याबरोबर पुराव्यासह खुली चर्चा करावी, अशी मागणी असल्याचेही घुगे यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांनी रेल्वे मार्गासंदर्भात आपापली भूमिका
8/10
रेल्वेचे अंतिम स्थान सर्वेक्षण केल्यानंतर डीपीआर मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविला जाईल, मंजुरी मिळून बजेटमध्ये तरतूद केल्यानंतर कामाला सुरुवात केली जाईल. बोरविहीर नरडाणा रेल्वे मार्ग हा मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाचा व इतर कुठल्याही रेल्वे मार्गाचा भाग नाही. असेही त्यांनी
7/10
रेखाचित्रे, भूसंपादन आणि डीपीआर तयार करण्याचे काम केले जाईल. रेल्वेमार्गासाठी अंतिम स्थान सर्वेक्षणाची निविदा मागविण्यात आलेल्या आहेत. या प्रकल्पाच्या कोणत्याही विशिष्ठ भागासाठी काम सुरू करण्याचा निर्णय सल्लागाराद्वारे घेतला जाईल आणि सक्षम प्राधिकाऱ्याकडून मान्यता दिली जाईल.
6/10
प्रयत्न केला. माहिती अधिकारातून ज्या बाबी समोर आल्या त्या त्यांनी स्पष्ट केल्या. त्यात मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. या प्रकल्पाला अद्याप मंजुरीच नाही. या प्रकल्पाचे काम प्राथमिक स्वरुपात आहे. पूल, संरचनेसाठी आराखडा आणि
5/10
मिश्रा, जे. टी. देसले, न. म. जैन, नितीन बंग, डॉ. जगदीश गिंदोडीया, उत्तमराव पाटील, रईस काझी, अशोक देवरे, प्रा. राजश्री शेलकर, जयेश बाफना, भगवान गवळी (पुणे), विजय वाघ यांच्यासह अन्य उपस्थित होते.
बैठकीत महेश घुगे यांनी मनमाड- इंदूर रेल्वे मार्गाची वस्तुस्थिती सांगण्याचा
4/10
असा सूर नागरी हक्क संरक्षण समितीच्या बैठकीतून निघाला. आमच्या हयातीतच मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग व्हायला हवा या मागणीवर ठाम होत नागरी हक्क संरक्षण समितीची बैठक येथील सर विश्वेश्वरय्या सभागृहात रविवारी सकाळी पार पडली. अध्यक्षस्थानी हिरालाल ओसवाल होते. यावेळी महेश घुगे, मदनलाल
3/10
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाचा प्रश्न अद्याप पुढेही सरकलेला नाही. या प्रकल्पाला मंजुरीदेखील मिळालेली नसल्याची बाब माहिती अधिकारामुळे प्रकर्षाने समोर आलेली आहे. त्यामुळे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी समोरासमोर बसून कागदपत्रे ठेवून वस्तुस्थिती सांगावी,
2/10
Join me in raising awareness and supporting those affected by the Parkinson's disease with Emirati's Parkinson's Genome Campaign. An event by patients, for patients. #ParkinsonsAwarenessMonth 💪