@CMOMaharashtra@TV9Marathi@ajtak_news@MiLOKMAT
मा.मुख्यमं��्री साहेब नमस्कार
आपण दिलेल्या शब्दाला मान देऊन आम्ही मुंबई अधिवेशनातील मोर्चा माघे घेतला होता, पण अजूनही बैठक लागलेली नाही आम्ही तुमच्याच निर्णयाची वाट बघत आहोत।लवकर बैठक लावून निर्णय द्यावे ही विनंती।
#संगणकपरिचालक
@Dev_Fadnavis तुमच्या शब्दाला मान देऊन तो मुंबई मोर्चा स्थगित केला होता साहेब । आम्ही तुमच्या निर्णयाची वाट पाहात आहोत ।तुमचा जयजयकार करण्याची वाट पाहात आहोत💐💐💐
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब आपण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 7 वा वेतन आयोग लागू केल्या बद्दल आपले अभिनंदन,या बरोबरच आपण आश्वासन दिल्या प्रमाणे डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळ���कडून नियुक्ती देऊन न्याय द्यावा.@Pankajamunde,@kdhavse
#संगणकपरिचालक
मा.@narendramodiजी आपण महाराष्ट्र राज्यातील सर्व संगणक परिचालकांना आय टी महामंडळात घेण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री,@Dev_Fadnavis साहेब यांना सूचना द्याव्यात तसेच csc- spv या कंपणीवर कारवाई करावी,संगणक परिचालक आपल्या सर्व निर्णयांचे स्वागत करतील.@kdhavse#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis, @TV9Marathi
साहेब आपल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत संपूर्ण राज्यातील संगणक परिचालक असतील,शासनाने डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना आय टी महामंडळात सामावून घेणे काळाची गरज आहे.@kdhavse,@MySarkarnama,@News18lokmat,
#संगणकपरिचालक
मा.मुख्यमंत्री साहेब आपल्या निर्णय वर 27000 ��जार संगणक परिचालक यांचे भविष्य अवलंबून आहे.आपण आय टी महामंडळाकुन नियुक्ती देणार अशी आशा करतो .
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra @SiddheshwarMun7
मा.@Dev_Fadnavisसाहेब आपल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत संपूर्ण राज्यातील संगणक परिचालक असतील,शासनाने डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना आय टी महामंडळात सामावून घेणे काळाची गरज आहे.@kdhavse,@MySarkarnama,@News18lokmat,
#संगणकपरिचालक
नको देवराया! पाहू आमचा अंत
शासनाला साकड आहे की, आम्ही मागील तीन दिवसापासून मुंबई येथील आझाद मैदानावर लोकशाही मार्गाने आमच्या न्याय आणि हक्कांसाठी आंदोलन करून सुध्दा आजपर्यंत अजून सरकारच आमच्याकडे लक्ष नाही.हेच का आपल सरकार?
@Dev_Fadnavis@Pankajamunde@abpmajhatv#संगणकपरिचालक