@DrSEShinde मा.मुख्यमंत्री साहेब आपण अनाथांचे नाथ आहेत ठाणे येथे संगणकपरिचालकांना दिलेल्या शब्दानुसार आपण ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देऊन राज्यातील 29 हजार ग्रामपंचायत मधील 20 हजार संगणकपरिचालकांना न्याय द्यावा.
#संगणकपरिचालक
मा मुख्यमंत्री साहेब खडकी सदार येथे जास्त पाऊस झाला की या प्रकारे लोकांना जीव मुठित घेवून प्रवास करावा लागतो आमच्या गावचा पुल 2019 ला मंजूर होऊन सुधा अजुन पुलाचे काम चालू पन झाल नाही तरी आपल्या कडून मदतीची अपेक्षा @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@ameetzanak@mieknathshinde
@CMOMaharashtra साहेब ग्राम पंचायत संगणक परिचालक हे 11 वर्षा पासून काम करत आहे तुटपूनचे 6000 हजार पगारावर आता तुमच्या कडे विश्वास आहे तुमी आमचं निर्णाय लावू शकता #संगनकपरिचालक
@CMOMaharashtra साहेब महाराष्ट्रातील २२ हजार संगणक परिचालकांना ग्रामपंचायत आकृतिबंधात सामावून घेण्याचा निर्णय घेऊन आपण दिलेले वचन पाळावे ही नम्र विनंती.
याबाबत चा प्रस्ताव @mrhasanmushrif यांनी सामान्य प्रशासन कडे पाठविलेला आहे
#संगणकपरिचालक@SiddheshwarMun7