आजही आपल्याकडे गाव अन शहर हा भेदभाव खूप मोठा आहे. कोणत्या नेत्यामध्ये किंवा अधिकाऱ्यामध्ये दम असेल तर शहरात लोड शेडींग सुरु करून दाखवावे. गावाकडचे लोक म्हणजे फक्त निवडणुकीपुरतेच. बाकी आमची लायकी किड्या मुंग्यांसारखी, जगा मरा आम्हाला देणंघेणं नाही.
#मूलभूत_सुविधा
डोळ्यांच्या शस्त्रक्रिये नंतर जेव्हा त्या मुलाने आपल्या आईला पहिल्यांदा स्पष्टपणे पाहिले
हा क्षण माणसाला भावुक करणारा आहे
आईसाठी यापेक्षा अधिक काही असूच शकत नाही!!!
आईच्या आनंदाला सीमा नाही, जणू संपुर्ण जग जिंकल्याचा भाव तिच्या चेहर्यावर दिसत आहे...
पेट्रोलियम कंपन्या तोट्यात चालल्या म्हणून पेट्रोल-डिझेलचे दर सरकारने वाढविले.
खताच्या कंपन्या तोट्यात चालल्या म्हणून खताचे दर सरकारने वाढले.
गॅस कंपन्या तोट्यात चालल्या म्हणून गॅसचे दर सरकारने वाढविले.
मात्र शेती तोट्यात जावून शेतकरी आत्महत्या करतोय म्हणून निती
बांधावरची मदत ज्यांना स्मरत नाही,
पेट्रोल-डिझेलचे दर जे स्वत: कमी करीत नाही,
त्यांनी दुसर्यांना ‘अच्छे दिन’ सांगावे, म्हणजे लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि...!
माझे पुन्हा सवाल आहेत,
शेतकर्यांना मदत केव्हा करणार?
पेट्रोल-डिझेलचे दर केव्हा कमी करणार?
#टोमणेसभा
देशात आमदार , खासदार व अनेक पक्ष फोडत आहात हे ठिक आहे
पण दरवर्षीच नीट चे पेपर कसे फुटत आहेत ?
लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ खेळणा-यांची निष्पक्ष चौकशी होवून कारवाई का होत नाही ?
#NEET#Youth