So many festivals to celebrate. Peace, love and happiness to everyone celebrating across our country 🇮🇳 Happy Baisakhi, Vishu, Ugadi, Gudi Padwa, Ramadan 😊 Please stay safe and celebrate responsibly 🙏
@neelamgorhe@HasanMushrif धन्यवाद साहेब आणि ताई आपण घेतलेल्या उमेद च्या 10 सप्टेंबर चा शासन निर्णय रद्द करून उमेद ला नवसंजीवनी दिली, आणि लाखो महिला च्या आशा पुन्हा पल्लवित केल्या आपले मनापासून खुप खुप धन्यवाद!
T 3692 -
या देवी सर्व भूतेषु माँ रूपेण संस्थिता ।
या देवी सर्व भूतेषु शक्ति रूपेण संस्थिता ।
या देवी सर्व भूतेषु बुद्धि रूपेण संस्थिता ।
या देवी सर्व भूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै। नमस्तस्यै।
नमस्तस्यै। नमो नमः।।
।। जय माता दी ।।
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातगेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात व या सर्व कर्मचाऱ्यावर जी उपासमारीची वेळ शासनाने आणली आहे. त्यामुळे या शासनाचा सर्व स्तरावरून तीव्र निषेध केला जात आहे. शासनाला एक संधी आहे की त्यांनी घेतलेला निर्णय मागे घेण्याची.