@Garjana206 चीन मध्��े काहीही झालं तरी कम्युनिस्ट पार्टीच सत्तेत राहणार आहे त्यामुळे त्यांना हे सर्व करण्याची गरजच नाही🤣🤣
आपल्याकडे लोकशाही आहे निवडणुका होतात त्यामुळे हे सर्व करावं लागत😅
@khdusss @Late_Night1991@VarpeKrishna त्यामुळे Insurance आणि Investment दोन्ही वेगळे वेगळे घ्यावेत. ��ाहीतर ULiP मध्ये दोन्हीपैकी कशाचेच फायदे मिळणार नाहीत🙏
@khdusss @Late_Night1991@VarpeKrishna ULIP he हे फक्त Insurance companies च्या फायद्या साठी आहेत, पॉलिसी विकताना ते तुम्हाला आकडे फुगवून सांगतील की 10 वर्षात तुमचे पैसे एवढे एवढे होतील. पण प्रत्यक्षात 2-3% परतावा मिळतो. जो इन्फ्लेशन ला सुद्धा beat करत नाही.