शिवसेना पक्षाच्या महिला सेनेच्या राज्यव्यापी “शिवदुर्गा-शिव संवाद दौरा ”
मा. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते ना.
@mieknathshinde साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि संसदीय गटनेते, युवा खासदार@DrSEShinde यांच्या मार्गदर्शनाखाली हा दौरा राज्यभर राबविण्यात येणार आहे.
@KayandeDr
@CMumbaicity Excise Department कार्यवाही करते म्हणजे केस बनवते सोडते जास्त प्रेशर आले की, फ्लाइंग स्कॉट मधे प्रशांत साहेब आहेत e विभाग दळवी आहे कारवाई नाही 2026 मधे 24*7 दारू विक्री अजब आहे @mybmcWardE@Nagpadaps 24 तास चालू होटल सुरू असते कसे? @CPMumbaiPolice
कृपया लक्ष देऊन अपलो होटल RS निमकर मार्ग कामाठिपूरा 11 वि गल्ली येथिल पूर्ण बंद करण्यात यावे जेणे करून रहिवाश्यांना मोकळा श्वास घेता येईल @MTPHereToHelp@Nagpadaps@mybmc@CMumbaicity
@CMumbaicity Excise Department कार्यवाही करते म्हणजे केस बनवते सोडते जास्त प्रेशर आले की, फ्लाइंग स्कॉट मधे प्रशांत साहेब आहेत e विभाग दळवी आहे कारवाई नाही 2026 मधे 24*7 दारू विक्री अजब आहे @mybmcWardE@Nagpadaps 24 तास चालू होटल सुरू असते कसे? @CPMumbaiPolice
सलग तिसऱ्यांदा सर्वाधिक मतं मिळवून अखिल पद्मशाली समाजाने माझ्यावरती विश्वास दाखवला सलग तिसऱ्यांदा समाजाची ट्रस्टी म्हणून पूर्ण पॅनला आशीर्वाद मिळाला,
समाजाचे अध्यक्ष म्हणून श्री.मुरली लवशेट्टी याचा विजय.....
सर्वांचे मनापासून धन्यवाद मी सर्व पॅनलच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन