आपण कधी आपली Life Construct करता आली, तर ती सर्वात आधी करायला हवी.
Physical, Mental, Emotional आणि Financial हे बांधकामाचे टप्पे असतात.
सकाळी जीमला जाण्यापासून ते रात्री झोपायच्या आधी डायरी लिहीपर्यंत बांधकाम करत रहायचं.
ही बिल्डिंग एकदा उभी राहिली की दुसरीकडं आनंद शोधावा लागतं नाही.
माणूस कायम मला कुठून आनंद भेटेल, कोणं येऊन चांगलं बोलेल याची वाट पाहत असतो.
पण आपण आपलं Construction केलं की आपला आनंद स्वतःतच मिळतं जातो.
हे कोणं सांगत नाही आणि असं जगणारे लोक याबद्दल बोलत नाही.
आयुष्यात प्रत्येकाने किमान एकदा तरी विपश्यना अनुभवलीच पाहिजे.
विपश्यना म्हणजे स्वतःकडे परत येण्याचा मार्ग
शांततेत स्वतःला समजून घेण्याची एक प्रामाणिक प्रक्रिया.
*आज राहुलनगर तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील व माध्यमिक मधील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप*
*माणुसकीच्या नात्याने अकोले खुर्द ग्रामस्थांच्या वतीने निस्वार्थपणे अकोले खुर्द ग्रामस्थांनी केलेली सेवा* *
*मदत केल्याबद्दल सर्वांचे आभार*
जुन्या वाटा जेंव्हा बंद होतात, तेंव्हा नव्या वाटा शोधता यायला हव्यात.
तयार वाट, पाय वाट कि नवी वाट - आपला आपला चॉईस असतो….. प्रत्येकाचे फायदे तोटे ठरलेले.
क्षेत्र कोणतेही असो नवी वाट शोधणारे, नवी दिशा देणारे जगाला हवेत.
निर्णय आपल्याला घ्यायचा असतो.
आपले सरकार सेवा केंद्र अथवा सेतू कार्यालयात अधिकचे पैसे मागितल्यास क्यूआर कोड वर तक्रार नोंदवण्याची सुविधा
सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा अभिनव उपक्रम, केवळ क्युआर कोड स्कॅन केल्यास सेकंदात नोंदविली जाते तक्रार
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रत्येकाच्या जीवनात नवीन आशा, आनंद आणि समृद्धीची भरभराच होवो. मागील वर्षातील शिकवण आणि अनुभवांची पाऊलवाट घेऊन, या नवीन वर्षात यशाची शिखरावर चढू!
उद्या मारकडवाडीत मा.शरद पवार साहेब येणार आहेत. मी केलेल्या विकास कामाची पाहणी करायला.
मागील ५ वर्षात २१ कोटी ८९ लाख रुपयांची विकासकामे आम्ही मारकडवाडी मध्ये केली .
मा.पवार साहेब मारकडवाडी मध्ये आम्ही बोटींग पर्यटन केंद्र पण सुरू केल आहे त्याचा पण आपण लाभ घ्यावा.
मोहिते पाटलांचा हा खोटा Narrative चालणार नाही.
उद्या येणारच आहात तर मोहिते पाटलांनी बुडवलेल्या पतसंस्था, अकलूज परिसरातील शेतकऱ्यांच्या लुटलेल्या जमिनी,शेतकऱ्यांना लुटत असलेले कारखाने पण पहावेत.
शेतकऱ्यांनी कष्टाने उभा केलेला आणि उत्तम जानकर यांनी विकलेला चांदापुरी साखर कारखाना पण पहावा.
@Dev_Fadnavis@PawarSpeaks@AmitShah@supriya_sule