@mahanagargas is denying the Govt's ₹500 free PNG gas & deposit waiver scheme for 5,160 flats at Ananta Tower, CIDCO Ulwe! We urge @PetroleumMin@HardeepSPuri to intervene, direct MGL to honor the scheme, & extend the March 31 deadline for our residents. @DARPG_GoI
@OlaElectric
What you guys are doing if we have ticket book already then why you raise again please i raised for home visit please act accordingly otherwise please refund of ola care plus plan which is useless for us
@OlaElectric@bhash@nitin_gadkari
Ola support is worst. Government should take action against such companies. Request pending since 6 month simple issues they not resolve
@OlaElectric@bhash@nitin_gadkari
Ola support is worst. Government should take action against such companies. Request pending since 6 month simple issues they not resolve
निवडणुक आयोग बोगस व दुबार मतदार हे मतदार यादीतुन का वगळत नाहीत आणि त्याचा फायदा भाजपाला कसा होतो ते नक्की पहा...
स्वच्छ मतदार यादी हा सुदृढ लोकशाहीचा पाया आहे...
@BJP4Maharashtra@ECISVEEP@mnsadhikrut#पिसाळलेले_भक्त
@OlaElectric@nitin_gadkari
Since 3 month raised case with ola electric but no one yet attend service is very worst @nitin_gadkari please take action against such companies which only selling their products without customer service
@CIDCO_Ltd
Do you guys see anything or only creating houses please sale those houses to Government people and asked them to stay in Taloja then only they know what we are suffering
गुजरात्यांसाठी,जैन समाजासाठी या माणसाने ताबडतोब बैठक लाऊन कबूतरखाना चालू करायला सांगितलंय…
पण इथल्या कोल्हापुरातील मराठी माणसांनी मोर्चे काढून,आंदोलन काढून फडणवीसांना त्यांच्या डोळ्यातील अश्रू दिसले नाहीत…
त्या हत्तीणी वर एक चकार शब्द काढायला तो माणूस तयार नाही…😠
#भयंकर
घ्या, अंबानी मॅडमसुद्धा आता सुंदर, शुद्ध मराठीत बोलत आहेत मग आता कुठे आहेत ते टीका करणारे?
मराठी माणसाबद्दल दुजाभाव करणारे, मराठी-गुजराती किंवा मराठी विरुद्ध इतर भाषिकांत भांडण लावणारे त्यांनी तरी आता डोळे उघडावेत.
ज्यांना नेहमी मराठी भाषेवर टीका करायची सवय आहे, त्यांनी अंबानी मॅडमचं मराठी ऐकावं किती प्रेमाने आणि आदराने त्या बोलत आहेत.
पण दुर्दैवाने, काही मंडळी मुद्दाम ‘मराठी विरुद्ध हिंदी’ अशी खोटी कथा पसरवत आहेत, समाजात फूट पाडण्यासाठी आणि खऱ्या मुद्द्यांपासून लक्ष हटवण्यासाठी.
“जन्माने नाही, पण कर्माने मराठी” असणारे अनेकजण आज मराठी जपत आहेत, मराठीत बोलत आहेत, आणि ती अभिमानाने जगत आहेत.
मराठी भाषेचा सन्मान करा कारण अजूनही काही जण अपमानास्पद शब्द वापरून तिचा तिरस्कार करत आहेत.
त्यामुळेच जेव्हा काही घटना घडतात, तेव्हा त्या चुकीच्या पद्धतीने समाजमाध्यमांवर पसरवल्या जातात आणि दोष मात्र मराठी माणसालाच दिला जातो.
महाराष्ट्राने आजवर सगळ्यांना प्रेमाने स्वीकारलं आहे मग सर्वांनीही प्रेमाने वागावं आणि एकमेकांच्या भाषेला, संस्कृतीला आदर द्यावा.
#मराठी
#महाराष्ट्र
जेवण निकृष्ट दिले तर आमदार मारहाण करतात.
मग,
रस्ते, पाणी निकृष्ट दिले म्हणून सामान्य जनतेने काय करावे?
खते, बियाणे,
निकृष्ट दिले म्हणून शेतकऱ्यांनी काय करावे?
आणि
आपल्या मुलांना निकृष्ट दर्जाचे शिक्षण दिले जातेय हे बघून पालकांनी काय करावे?