अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश झाला…!
छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट हे युद्धशास्त्रीय वास्तुकलेचा अद्वितीय वारसा असून जगात इतरत्र कुठेही असे गडकोट पाहायला मिळत नाहीत. हीच बाब ध्यानात घेऊन महाराष्ट्रातील गडकोट जागतिक स्तरावर पोहोचावेत, या उद्देशाने युनेस्को च्या जागतिक वारसा यादीत त्यांचा समावेश व्हावा यासाठी सन २०१५ पासून मी प्रयत्नशील होतो. याच प्रयत्नांचा भाग म्हणून २०१६ व २०१७ साली युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय तज्ञ समितीस महाराष्ट्रात निमंत्रित करून राज्यातील गडकोटांची प्रत्यक्ष माहिती दिली होती. युनेस्कोच्या आवश्यक निकषांची पूर्तता करण्यासाठी तत्कालीन ��रकारकडेही मी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. याकरिता ज्यांनी राजस्थान मधील किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचे नामांकन मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली त्या डॉ. शिखा जैन यांची मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यासाठी देखील मी आग्रही होतो. राज्य सरकारनेही सकारात्मक प्रतिसाद देत योग्य पावले उचलली. या सर्वा��चे फलित म्हणून आज महाराजांचे १२ गडकोट जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले, याबद्दल मी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री श्री आशिष शेलार, तत्कालीन सांस्कृतिक कार्य मंत्री श्री विनोद तावडे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे व प्रशासनाचे मन:पूर्वक आभार व्यक्त करतो.
महाराष्ट्रातील रायगड, राजगड, पन्हाळगड, प्रतापगड, शिवनेरी, लोहगड, सिंधुदुर्ग, ��ाल्हेर, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडू येथील स्वराज्याची तिसरी राजधानी राहिलेला जिंजी किल्ला अशा बारा किल्ल्यांचा World Heritage Sites मध्ये समावेश झालेला आहे.
युनेस्को (United Nations Educational, Scientific and Cultural Organization) कडून जागतिक वारसा स्थळाचे नामांकन मिळाल्याने हे किल्ले जागतिक पर्यटन स्तरावर आले आहेत. यामुळे आपला उज्ज्वल इतिहास जागतिक स्तरावर पोहोचण्याबरोबरच पर्यटनवाढ, स्थानिक रोजगार निर्मिती आदी बाबींनाही चालना मिळणार आहे.
मात्र, युनेस्को कडून या स्थळांच्या विकासासाठी कोणताही निधी दिला जात नाही. त्यामुळे या गडकोटांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने आणखी ठोस पावले उचलणे आता अत्यावश्यक आहे. या गडकोटांच्या संवर्धनासाठी योग्य निधीची तरतूद करून जतन, संवर्धन व विकासाची दिशा ठरविणे आवश्यक आहे. या बारा किल्ल्याच्या संवर्धनावर अधिक भर देऊन इतरही किल्ल्यांचे संवर्धन कार्य ���ाज्य सरकारने हाती घ्यावे व उर्वरीत किल्लेही या यादीत समाविष्ट होतील यादृष्टीने प्रयत्नशील राहावे.
@Dev_Fadnavis
@ShelarAshish
@TawdeVinod @UNESCO
@CMOMaharashtra
#WorldHeritageSite
#UNESCO
#FortsofMaharashtra
उद्या जर आमच्या ह्या @waghpallavi013 भगिनीचे काही बरं वाईट झाले तर काय करायचे ?
एकीकडे चांगुलपणाचा आव आणायचा आणि दुसरीकडे असले कृत्य करायचे काय म्हणायचे ह्या विकृतीला?
एकीकडे ट्विट आणि तक्रार मागे घेण्यासाठी @AdvBhushanRaut हा माणूस @waghpallavi013 ताईला ��िच्या नातेवाईकांना, जवळच्या लोकांना सारखे फोन करून विनवण्या करून pressurised करतोय आणि दुसरीकडे खोटी पण रेटून अत्यंत नीच पातळीवर बदनामी करतोय.
नवनिर्वाचित विधान परिषद सदस्या आणि भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ! ताई, तुम्हाला आनंददायी, आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
#HappyBirthdayPankajaTai@Pankajamunde
काल विशाळगड येथे झालेल्या प्रकरणानंतर पोलिसांनी शिवभक्तांची धरपकड सुरू केलेली आहे. काही शिवभक्तांवर गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. प्रशासन स्वतःच्या चुकीवर पडदा टाकण्यासाठी व स्वतःचा बेजबाबदारपण�� लपविण्यासाठी जाणीवपूर्वक शिवभक्तांना लक्ष्य करत आहे. मी सर्व शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा असून मी स्वतः शाहूवाडी पोलिस स्टेशन येथे हजर होण्यास जात आहे. सर्वांनी संयम बाळगावा व कायद्याचा सन्मान राखावा.
जय शिवराय !
ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे...! कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली..!
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
१७ दिवसांपासून उत्तरकाशी येथे बोगद्यात अडकलेल्या सर्व ४१ श्रमिक बांधवांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.सर्वांच्या जिद्दीला,व मेहनतीला सलाम.
जय हिंद...🇮🇳
Chandrayaan-3 Mission:
'India🇮🇳,
I reached my destination
and you too!'
: Chandrayaan-3
Chandrayaan-3 has successfully
soft-landed on the moon 🌖!.
Congratulations, India🇮🇳!
#Chandrayaan_3#Ch3
Chandrayaan 3 is India's most important attempt in space !!!
Chandrayaan 3 success has given confidence to the scientific community & will make the whole world proud along with our country ! Best wishes to all the scientists & fellow Indians.
आधी शून्यातून स्वर्ग निर्माण करायचा आणि एक दिवस अचानक कायमचं स्वर्गात जायचं ...??????
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या; कर्जत येथे एन.डी.स्टुडिओमध्ये गळफास घेत संपवलं आयुष्य
#nitindesai#RIP