Dear Prime Minister Ambani,
Please accept my humble apologies for not realizing that you are the real boss of India.
Naturally, you would prefer to maintain your monopolistic exploitation of the great people of India, but would you nonetheless consider allowing Starlink to compete?
There are many areas of India, as there are in all countries, with no Internet access, which denies children the opportunity for education and for small businesses the opportunity to sell their goods to a global market. Starlink would change their lives for the better.
Thank you 🙏
MPSC चे भ्रष्ट अध्यक्ष विवेक भिमनवार यांना पदावरून का हटवलं जात नाही? हा घ्या त्याचा जिवंत पुरावा!
पूर्वीच्या काळी राजाच्या दरबारात त्याची खोटी स्तुती करणारे, लाळघोटेपणा करणारे 'भाट' असायचे. आजच्या डिजिटल युगात भिमनवार हे फडणवीस साहेबांच्या दरबारातील आधुनिक भाट आहेत. हीच त्यांची 'विशेष पात्रता' असल्यामुळे, विद्यार्थ्यांचा तीव्र आक्रोश असतानाही त्यांना पदावरून हटवलं जात नाही. ज्या शासनाला विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यापेक्षा स्वतःची चापलुसी करणारे 'भाट' जास्त प्रिय वाटतात, त्या राज्याचं भविष्य अंधकारमय असतं. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, विद्यार्थ्यांना 'उत्तरदायी' अधिकारी पाहिजेत, लाचार चाटुकार नकोत.
लाखो विद्यार्थ्यांच्या करिअरला आग लावून केवळ सत्ताधाऱ्यांची हुजरेगिरी करणाऱ्यांना तुम्ही अजून किती दिवस पाठीशी घालणार?
हाकला या भ्रष्ट सरकारी जावयाला…!
शासकीय सेवेत असताना अशी पोस्ट इतर कुण्या अधिकाऱ्याने केली असती, तर त्याला लगेच साइड पोस्टिंगला फेकलं असतं; पण मुख्यमंत्र्यांनी सगळे निकष धाब्यावर बसवून आपल्या मित्राला IAS केलं आणि आता राज्यातील विद्यार्थ्यांच्या मानगुटीवरही बसवलं.
धन्य ते सरकार आणि अजब तो कारभार..!
कष्ट होते.
माझा स्वतःचा मित्र तब्बल आठ वर्षांचे अपयश पचवून, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करत शेवटी DI झाला होता. परीक्षा रद्द झाल्यामुळे मागच्या काही महिन्यांपासून तो ज्या मानसिक त्रासातून जातोय, त्याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे.
MPSC सचिवांच्या तोंडाला काळं फासण्याच्या प्रकारावर काही जण नाराजी व्यक्त करत आहेत किंवा असहमत आहेत.
पण मित्रांनो, पेपर फुटला, परीक्षेत गैरप्रकार उघडकीस आले आणि परीक्षा रद्द करावी लागली. मात्र, याच परीक्षेत अशीही काही मुलं पास झाली होती, ज्यांच्या मागे फक्त आणि फक्त प्रामाणिक
१/२ सर्व सरळसेवा परीक्षा MPSC कडे देण्यासाठी आपल्या चळवळीची स्थापना झाली होती, आज सर्व परीक्षा MPSC कडे वर्ग झाल्याने आमच्या चळवळीचा उद्देश सफल झाला आहे. परंतु संघर्ष इथेच थांबत नसून, आयोगाने जाहिरात,परीक्षा,निकाल इ बाबी वेळेत घेणे गरजेचे आहे. सरळसेवा पदांसाठी नियम सुटसुटीत असले
राघव चढ्ढा यांनी सरकारी नोकरीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा शुल्कावर गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे
सरकारी नोकरीसाठी लाखो उमेदवाराकडून परीक्षा शुल्क आकारले जाते,पण रिक्त पदांची संख्या मर्यादित असते. जर सरकार पुरेशा नोकऱ्या देऊ शकत नसेल,तर उमेदवारांना आकारलेले शुल्क परत का करू नये?
PSI वयवाढ बाबत गेल्या 6 महिन्यांपासून विद्यार्थी प्रयत्न करून, 80+ लोकप्रतिनिधीमार्फत सरकार दरबारी पाठपुरावा विनंती करून सुद्धा GR बाबत निर्णय होत नाहीय,
आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत निर्णय नाही झाल्यास.
विद्यार्थी गांधीवादी लढाई लढतील.🤝✊
अनुच्छेद- 19
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR
परीक्षेला काही दिवस उरलेत आणि सरकार अजूनही निवडणुकीच्या युती आघाडीत अडकलेलं आहे.विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी त्यांना काहीही देणंघेणं नाही.या मुजोरी आणि निष्क्रियतेमुळे हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे.आता निर्णय घ्या नाहीतर विद्यार्थ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू @CMOMaharashtra
आदरणीय देवा भाऊ, संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी. PSI जाहिरात २९ जुलै ला प्रसिद्ध झाली आहे. जाहिरात ७ महिने उशिरा आली म्हणुन मुलांना संधी मिळत नाही.
जाहिरातीत वय मर्यादा गणना ०१ जानेवारी २०२५ अशी करावी.
PSI_वयवाढ_1वर्ष_GR
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेसाठी दि. २९ जुलै, २०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून त्यासाठी परीक्षार्थींची वयोमर्यादा ग्राह्य धरण्यासाठी दि. ०१ नोव्हेंबर, २०२५ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. सदर जाहिरात नियमित प्रघाताप्रमाणे अपेक्षित वेळेच्या ७ महिने उशिरा प्रसिद्ध झाली असून, वयोमर्यादा ग्राह्य धरण्यास दिलेल्या तारखेमुळे सदर परीक्षेस अनेक परीक्षार्थी वयोमर्यादा ओलांडल्याने अपात्र ठरत आहेत.
यापूर्वी मागील वर्षी अशाच स्वरूपाची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याने राज्य शासनाने स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करून उमेदवारांना एक वर्षाची सवलत प्रदान केली होती. तसेच याच वर्षीच्या पोलिस शिपाई भरतीमध्ये सुद्धा वय सवलत देण्यात आली होती.
ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदासाठी इच्छुक परीक्षार्थींना एक वर्ष वयाची सवलत देण्यात यावी किंवा त्यानुसार वयोमर्यादा ग्राह्य धरण्याच्या तारखेत बदल करण्यात यावा, अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र भाऊ फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office
#MPSC
#वयवाढमुद्दा
एमपीएससी (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवतीने 'संयुक्त पूर्व परीक्षा २०२५' संदर्भात वयोमर्यादेची सवलत मिळावी यासाठी गेल्या ५-६ महिन्यांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र अद्यापपर्यंत कोणतेही सकारात्मक उत्तर मिळालेले नाही, असे सांगत माझ्याकडे पुढील समस्या मांडल्या आहेत.
१) शासनाने पोलिस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादा २८ वर्षांवरून ३५ वर्षांपर्यंत वाढवली आहे. मग त्याच गृह विभागांतर्गत येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी केवळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत देण्यास विलंब का होत आहे? त्यामुळे शासनाने पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी तात्काळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत जाहीर करावी.
२) जाहिरात प्रसिद्ध होण्यास ७ महिन्यांचा विलंब झाल्याने तसेच वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ नोव्हेंबर २०२५ निश्चित केल्याने, काही दिवसांच्या फरकामुळे हजारो विद्यार्थ्यांची शेवटची संधी हिरावली जात आहे. त्यामुळे वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ जानेवारी २०२५ ग्राह्य धरावा.
वरील मागण्या पूर्णपणे रास्त असून महाराष्ट्र शासनाने याचा सकारात्मक भूमिकेतून लवकरात लवकर विचार करावा आणि विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा.
📍कंबाईन पॅटर्न बद्दलच्या हालचाली सुरू असल्याची प्राथमिक माहिती ऐकायला मिळत आहे.
📍अभ्यासक्रम पूर्वीच्या प्रमाणेच असावा यासाठी बऱ्याच विध्यार्थ्यांचे फोन कॉल आलेले आहेत.
📍याबाबतीत पाठपुरावा करून विद्यार्थ्यांची मागणी मान्य करण्यासाठी प्रयन्त करेन🙏
#combine#psi#sti#aso@mpsc_office
शेवटी आला तो दिवस....
उद्या दिनांक 16 एप्रिल 2025
वार बुधवार. सकाळी 9 वाजता 👍
स्थळ... Collector office Pune (परवानगीने)
# साड्डा हक ऐथे रख' 💪✌️
# झुकेगा नहीं साला.. 🤝🤝🤝
आयोगाला जो उत्सव हवा होता तो शेवटी आलाच आता हा उत्सव साजरा करण्याचा